Find the Latest Status about काव्यधारा मराठी कवी संमेलन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काव्यधारा मराठी कवी संमेलन.
vishnu thore
विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन..अमळनेर
विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन..अमळनेर #nojotophoto
read moreसंग्राम लोखंडे
#OpenPoetry पावसाच्या सरी सारखी येतेस तु आणि वाऱ्यांच्या वेगाने कधी निघुन जातेस हे मलाही कळत नाही #सहजच #संग्रामलोखंडे #कवी #नविन #मराठी
#संग्रामलोखंडे #कवी #नविन #मराठी #सहजच #OpenPoetry
read moreअमोल पाटील
"माझ्या सिगारेट्स सूर्य पेटवित नाही म्हणून सुर्याला शिव्या देण्यात काही अर्थ नाही " #मराठी #साहित्य #कवी #माझी मराठी #हे प्रेम
Tejas Narawade Patil
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू अखंड आकाश गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू ऋषी विश्वामित्रांना जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे
@तेज @मराठी कविता @कवी @पुणे
read moreअमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Shashikant Kendre
सार्याच दुःखांणा सोबत घेऊन मी सोहळा करत आहे मीच आपल्या आयूष्यची मैफिल करून स्वतःला ग्रेस करत आहे ..... शशी केंद्रे.. #"#कवी #ग्रेस#दुःख #सोहळा #मराठी #सेट्स
Nil Khatal
तिचा मातला देह गोंदून गेले पुन्हा चांदणे रात्र शिंपून गेले...! #मराठीकविता #कविता #मराठी अश्लेष माडे (प्रीत कवी )
#मराठीकविता #कविता #मराठी अश्लेष माडे (प्रीत कवी ) #poem
read moreअमोल पाटील
म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली सूर्य देवा , नारायणा बाकीच मला माहित नाही पण माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता #मराठी साहित्य #कवी #कविता #प्रेम #जीवन #मी आणि ती #अस्तित्व