Nojoto: Largest Storytelling Platform

New काय म्हणते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय म्हणते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय म्हणते.

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

#retro मी काय म्हणतेय तुला कळतेय कुठे तुझ्या ओसाड मनाला पालवी न फुटे जीव थांबला जीव रमला जीव शमला तू नाही रे , नाहीस ,नाहीस जीव जाणिला सहव #शायरी

read more

Vinod Umratkar

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम् #YourQuoteAndMine #कोराकागद #शब्दसारंग०४ #प्रतियोगिता०४

read more
बोल काय म्हणतोस
बा माझ्या नशिबा।
मज चपराशी करून
तू झाला रे साहेबा।

तुझ्या मर्जीप्रमाणे
करवून घेतो कामे।
पण माझ्या मर्जीचे
तूज असे रे वावगे। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्

pooja d

मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम् #YourQuoteAndMine #कोराकागद #शब्दसारंग०४ #प्रतियोगिता०४

read more
हॅलो, 
बोल काय म्हणतोस?
हल्ली कुठे असतोस?
सध्या काय करतोस?
ऑफिस ला असतो की
घरीच असतोस?
Yq ला का active नसतोस?
असला तर collab का
करत नसतोस??
😝😝😝😝 मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., बोल काय म्हणतेस/म्हणतोस ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज नवीन काहीतरी आणलयं मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे. उदाहरण=पावलांना अंत नाह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathikavitaa #नाही1

read more
पावलांना अंत नाही
वेदनांना गाव नाही
भावनांना बूड नाही
काळजाला ठाव नाही
ऊत्साहाला वेस नाही
कल्पनेला नाव नाही
जाणिवेला घाव नाही
औषधाला भाव नाही प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज नवीन काहीतरी आणलयं
मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे.
उदाहरण=पावलांना अंत नाह

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा दिवस जागतीक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात आवर्जून पाह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #नपटणारीगोष्ट

read more
न पटणारी गोष्ट,कधीच पटवून घेऊ नये,
जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न केल्यास,खपवून घेऊ नये.
काय अर्थ त्या गोष्टीला,पटत नसतानाही सहमती दाखवायची,
वेळ निघत जात असताना,मागणं कुरकुर करत बसायची.
साफ दुर्लक्ष करावे,न पटणाऱ्या गोष्टीला नकार द्यावे,
काय म्हणते आपले मन,त्याचे ही एकदा जाणून घ्यावे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा दिवस जागतीक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात आवर्जून पाह

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

sandy

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढ #story #nojotophoto

read more
 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढ

sandy

दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला. "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं "नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. #story #nojotophoto

read more
 दिवाळी व अडचण


वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
 "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं

"नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं.

sandy

"अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺 आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त् #story #nojotophoto

read more
 "अगं अगं सिध्दी, किती हा धसमुसळेपणा,कसं व्हायचं तुझं सासरी कोणास ठाऊक"!!🥺
आजी आणि नातीचे हे रोजचेच प्रेमळ वार्तालाप. सिध्दी या कानाने ऐके त्

अल्पेश सोलकर

आई म्हणते...

read more
आई म्हणते...
   किती मोठा झालास.. बाळा..
" काल पर्यंत खेळताना स्वतःच्या च 
  खेळण्यावरून पडायचास"....!
आणि आज.
 " न पडता .न डगमगता..
 जबाबदारी नीट पेलवू शकलास"..! आई म्हणते...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile