Nojoto: Largest Storytelling Platform

New माझ्या प्रेमाच फुलपाखरु Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझ्या प्रेमाच फुलपाखरु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या प्रेमाच फुलपाखरु.

Stories related to माझ्या प्रेमाच फुलपाखरु

    LatestPopularVideo

Sangram Desai

अस #वाटतय की माझ्या #आयुष्यात #प्रेमाच स्टेटस #Forever_unavailable राहणार ?

read more
अस #वाटतय की
माझ्या #आयुष्यात #प्रेमाच #स्टेटस
#Forever_
unavailable 
राहणार ? अस #वाटतय की
माझ्या #आयुष्यात #प्रेमाच #स्टेटस
#Forever_unavailable राहणार ?

More Hrushikesh

तुझा तोरा ग .........फुलपाखरु #poem #nojotophoto

read more
 तुझा तोरा ग .........फुलपाखरु

Siddhu Kalel

#girl वेड प्रेमाच #Life

read more
मला तू आवडते स

©Siddhu Kalel #girl वेड प्रेमाच

Rpsonone

ओझं तुझ्या प्रेमाच #शायरी

read more
ओझं तुझ्या प्रेमाच वाहु तरी कीती
अंत कुठे आहे माझ्या प्रेमाचा
सांग तरी कधी, 
गुंतत जातो मी तुझ्यात प्रत्येक वेळी
की भीती वाटते आता
तुझ्यात गुंतवून सुटका करशील
माझी कधी। 

Rpsonone.









.

©Rpsonone ओझं तुझ्या प्रेमाच

vishal patil

फुलपाखरु...🦋🦋🦋

read more
दिस रेंगाळतो माझा तुझ्या अवतीभवती,रात स्वप्नात नेते तुझ्या किनार्यावरती,दिस रातीचा हिसोब मज मांडता येईना जीव घेणं गणित हे मज सुटता सुटेना...
🦋🦋🦋
-फुलपाखरु... फुलपाखरु...🦋🦋🦋

somnath Chavan

💓प्रेमाच कोडं💓

read more
कळल तरी नाही वळत 
वळल तरी नाही कळत 
अस असत प्रेमाच कोडं 

ते इतक सोप्प नसत 
जस वर्तमानपत्रातल शब्दकोड
आडवे,उभे शब्द 
भरले की लगेच सुटत 

ते शब्दांत नाही 
डोळ्यांतील भावात दिसत 
जीव देऊन नाही 
जीव लावून सुटत .... 

             -Soma... 💓प्रेमाच कोडं💓

मीत...🖋️

Rutik

कळीला त्रास होऊ नये म्हणून.. एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! #कला

read more
कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...! कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!

NARAYAN NALAWADE

माझ्या

read more
 माझ्या

Mahesh Desale

माझ्या कविता #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile