Nojoto: Largest Storytelling Platform

New निघते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निघते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निघते.

Related Stories

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पोकळी... #पोकळी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab

read more
पोकळी भरून निघते
तुझ्या आठवणींची,
गुंतता तुझ्या विचारात
साथ घेतो कलमची. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
पोकळी...
#पोकळी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collab

yogesh atmaram ambawale

खूप विचार करतो,
खूप काही सांगावे असेही ठरवतो,
पण जाताच समोर तिच्या,
मी सर्वकाही विसरतो.
काहीतरी बोलावे मी,
चेहऱ्यावर तिच्या हा भाव दिसतो,
कसे सांगू,पाहताच नजरेत तिच्या,
मी स्वतःलाच हरवून बसतो.
थांबते ती काही वेळ,
कंटाळून शेवटी माघारी निघते,
निघून जाताना पाहून तीला,
माझी माझ्यावरच चिडचिड होते. अव्यक्त भावना
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #अव्यक्त_प्रेम #अबोलप्रीत #yqlovestory #माझेहरवलेलेशब्द #collab 
खूप विचार करतो,
खूप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे ऐक ना.. #ऐकना१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
दोघेही समोरासमोर..मनात घुसमट..
दोघांनाही काही सांगायचंय,दोघांनाही काही ऐकायचंय..
दोघेही लाजत आहेत,कशी सुरुवात करावी ह्या गुंत्यात आहेत.
काल छान बोलले आजची भेट ही ठरली.
नेहमीच समोर येतात बोलतात,पण आज मात्र बोबडी वळली.
नजरेला नजर भिडते,लाजतात इकडे तिकडे पाहतात.
पुन्हा एकदा काही सांगण्याच्या प्रयत्नात,
ऐक ना म्हणत दोघेही एकदम सुरुवात करतात.
मनातल्या मनात हसत पहिले तु बोल वर अडकतात.
शेवटी तिच बोलते ऐक ना म्हणत मनातले गुपित खोलते.
तेव्हा कुठे त्याला थोडे हायसे वाटते,
ऐक ना वर अडकलेली गाडी पुढे सुसाट निघते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऐक ना..
#ऐकना१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Monika jayesh Shah

#प्रत्येक प्रत्येक क्षण .. माझा तुझाच सोबत असावा! ऐक मेकांचा प्रेमळ साथ असावा; ऐक मेकांचा विश्वास असावा! 🌹शब्द तुझ्यासाठी🌹 शब्द माझे त #कविता

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी अवस्था... #माझीअवस्था #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय #YourQuoteAndMine

read more
नुसतीच दगदग,खूप सारा त्रास,
माझी अवस्था काय सांगू मन होते उदास.
कामाचा व्याप,मुलांचा अभ्यासाचा ताप,
त्यात कामावर येता जाता वाहतूककोंडीचा जाच.
जीव नकोसा होता,खूप वैतागतो,
काय सांगू माझी अवस्था कसा मी राहतो.
पण मग शांत बसतो जेव्हा हे समजतो,
माझ्या सौ च्या त्रासापुढे माझी अवस्था काहीच नाही हे जाणतो.
ती बिचारी सकाळी-सकाळी लवकर उठते,
मुलांना शाळेसाठी तयार करते.
शाळेत सोडुनी मुलांना लगेच स्वयंपाकाला लागते,
उरकुनी स्वयंपाक घाईघाईत कामाला निघते.
संध्याकाळी पुन्हा तीच दगदग असते,
येताच कामावरून स्वयंपाकाच्या मागे लागते.
स्वयंपाक उरकून होताच मुलांचा अभ्यास घेते.
मी तरी बाईक वरून येतो,
ती मात्र बसमध्ये वाहतूक कोंडीतून थकून येत असे.
तिची ही अवस्था पाहता,
माझी अवस्था मला काहीच वाटत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी अवस्था...
#माझीअवस्था
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे स्त्री... यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील... #स्त्री१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आई बनून जन्म देते ती स्त्री,सुसंस्कृतपणा जपण्यास सांगते ती स्त्री.
आई म्हणजे स्त्री बहिण म्हणजे स्त्री,अर्धांगिनी म्हणजे स्त्री अन मुलगी म्हणजे ही स्त्री.
रडत बसते ती ही स्त्री अन लढत राहते ती हि स्त्री,
लाड पुरवणारी आजी म्हणजे स्त्री,नाव देणारी आत्या म्हणजे स्त्री.
सुख दुःखात सदैव साथ देते ती स्त्री,मंदिरातील प्रत्येक देवीचा अवतार म्हणजे स्त्री.
नऊ महिने पोटी ठेऊन त्रास सहन करते ती स्त्री,
वर्षानुवर्षे नाव निघते ऐशा राजांस जन्म देणारी मां जिजाऊ म्हणजे स्त्री.
आपले राज्य वाचवण्यासाठी रणांगणात लढणारी राणी म्हणजे स्त्री,
श्री शिक्षणाचा महत्त्व जाणणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री.
कुठलातरी एक दिवस मान बाकी दिवस अपमान ती म्हणजे स्त्री,
प्रत्येक रुपात तिला मान द्यावा असे कित्येक अवतार म्हणजे स्त्री.
घरा बाहेर पडल्यावर काहीही ऐकते ती म्हणजे स्त्री,
रस्ताने येता जाता कुणाच्याही वाईट नजरा झेलते ती स्त्री.
घोळका जमला की जीच्याबद्दल घाणेरडे उद्गार निघतात ती स्त्री,
आई ही स्त्री बाहेरील इतर आकर्षक बाई ही स्त्री.
मान सन्मान द्यावा ती ही स्त्री वासनगांध नजरेत बसते ती ही स्त्री,
पुजले जाते देवीला ती ही स्त्री,अब्रू चे धिंडवडे काढले जातात ती ही स्त्री. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
स्त्री...
यावर लेख, चारोळी, कविता काहीही चालतील...
#स्त्री१

चला तर मग लिहूया.
#collab

yogesh atmaram ambawale

(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चह

sandy

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज #story #nojotophoto

read more
 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile