Find the Latest Status about पटलं मागे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पटलं मागे.
R.K.
दुसऱ्यांच्या मुलींना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या तेव्हाच तुमच्या मुली पण सुरक्षित राहतील। -R.K. (कुणाला राग येत असेल तर त्याने वाचू नये) पटलं तर घ्या।
पटलं तर घ्या। #Quote
read moreR.K.
आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे। R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
read moresomnath gawade
नैतिकतेच्या मार्गावर 'पुढे' जाणाऱ्यांनी लोक आपल्या 'मागे' काय बोलतील याचा मुळीच विचार करू नये. #पुढे-मागे
#पुढे-मागे
read morevishnu thore
............. ©vishnu thore सोडताना गाव मागे....
सोडताना गाव मागे.... #मराठीकविता
read morevishnu thore
सोडताना गाव मागे काळजाची आग झाली स्पर्श केला तू मनाला वेदनांची बाग झाली - विष्णू थोरे सोडताना गाव मागे....
सोडताना गाव मागे....
read morePratik Patil Patu
जल प्रकोप 2019 पावसा तू वेळेवर, का नाही आलास? का रे तू उशीर केलास? पिकं वाळली शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी तुला दया, कशी नाही आली काय उपयोग आता येऊन इतका मोठा पूर घेऊन शेतं पाण्याखाली गेली पिकं खुजली तरी तुला दया, कशी नाही वाटली जीवन होतास रे! रावण कधी झालास! इतका मोठा प्रकोप, कारे तू केलास इतकी हानी झाली तरी तुला दया, कशी नाही आली निसर्गा, चुकलं आमचं माफ कर एकदाचं परत नाही चुकायचं प्लास्टिक नाही वापरायचं झाड लावायचं, ते जगवायचं निसर्ग स्वस्थ तर आपण मस्त निसर्ग चिडला की मानव रडला... पटलं तर नक्की शेअर करा ! जल प्रकोप 2019 पटलं तर नक्की शेअर करा
जल प्रकोप 2019 पटलं तर नक्की शेअर करा
read moreVilas Bhoir
एकदा वळून मागे पहा गुंतलेले ह्रदय कसे सोडवु दुर जाताना तुला पाहून ओघळणारे अश्रु कसे आडवु व्याकुळ होतोय जीव माझा भंगुन जाईल स्वप्न उद्याचे समजुन नाही घेतलेस तू तर बंद होईल कवाड मनाचे नातं आपलं मैत्री पलिकडचं तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं रुसवे फुगवे काही नसतानाही कुणास ठाऊक का? हिरमुसतं पाहिलेस तु वळून माझ्याकडे पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले कवेत घेशील मजला म्हणून तुझ्या हातात हात दिले बोलून बघ एकदा माझ्याशी प्रेमरंगात बहरून येईल काही तुही म्हणशील पुन्हा नव्याने मैत्रीची साथ सोडणार नाही ~ विलास भोईर ( एकदा वळून मागे पहा ) ©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad
एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem
read more