Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्या जवळ नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्या जवळ नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या जवळ नाही.

Stories related to तुझ्या जवळ नाही

    LatestPopularVideo

निशब्द देव

#तुझ्या प्रेमात आहे की तुझ्या प्रेमात नाही हे

read more

priya Shubham Priyanshu

तुझ्या विना आता राहण होत नाही #my_happiness

read more
गेले ते दिवस, जेव्हा होतो आपण सोबत 
बस राह्ल्या त्या आठवणी
आता तर हे दिवस पण जात नाही
तुझ्या विना मला राहण  होत नाही. 


तुझ्या  साठी मी होतो तुझा बाळ 
बाळा  पेक्षा  ही मी काही कमी नाही 
खरच  तुझ्या विना  मला आता राहण  होत नाही.  


इतकी का करतेस तू काडजी म्हाझी,  काडजी  करण्या  इतका मी लहान नाही 
कस सांगू  यारं तुझ्या विना मला राहण होत नाही. 


तुझा हसरा  तो मुख  विसरून  द्याचा म्हाझे  सर्व दुःख 
तुझ्या इतकं म्हाझ्या  साठी कोणत  सुख  नाही 
बस आता  तुझ्या विना  मला  राहण  होत नाही 


24 तास  मला तुझ्या शिवाय आठवणार कुणी नाही 
बस  खुप झाल,  आता तुझ्या  शिवाय  मला  राहण  होत  नाही. 


                                        :-शुभम मोरे

©Shubham R. More तुझ्या विना आता  राहण होत नाही 

#my_happiness

SuReKha😊🙂

तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

read more
माझं लिहिण,
गायकी आवाज,
साधी राहणी 
सर्व सांगुन तो तिला....
◆ आणि तो म्हणतो 
"तुला वाटतं तसं काही नाही"  ...
"ती नाही तशी"......
😁😀 तिला सांगुन नाही मी काही तुझ्या विषयी....

Vinod Umratkar

तुझ्या #Attitude ला #hashtag ची गरज नाही

read more
सखे,माझ्यापेक्षा तुझा
Attitude कितीतरी जास्त आहे।
म्हणूनच की काय 
तुझ्या 'प्रेम'मागण्या खूप रास्त आहे। तुझ्या #attitude ला #hashtag  ची गरज नाही

Monika

कस करावं प्रेम तुझ्या वर खरच कळत नाही #मराठीकविता

read more

nj_lifestyle_24

ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24 #nojotophoto

read more
 ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
#nj_lifestyle24

अल्पेश सोलकर

नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...

read more
नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं...
तुझ्या सहवासातच सारे 
आयुष्य जगावं... नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं...
तुझ्या सहवासातच सारे 
आयुष्य जगावं...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही,
डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही.
झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही,
सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

अल्पेश सोलकर

नाही वाट पाहत मी तुझ्या उत्तराची... तूच उत्तरे देऊन जातेस तुझ्या वागण्यातून #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #Girlfriend #marathiquotes

read more
नाही वाट पाहत मी तुझ्या उत्तराची...
तूच उत्तरे देऊन जातेस तुझ्या वागण्यातून नाही वाट पाहत मी तुझ्या उत्तराची...
तूच उत्तरे देऊन जातेस तुझ्या वागण्यातून
#alpeshsolkar 
#yqtaai #yqmarathi #girlfriend #marathiquotes

अल्पेश सोलकर

रात्रीला मान्य नाही.. दिवसाला शोभत नाही.. किती प्रेम करायचं दूर राहून जवळ आल्यावाचून पर्याय नाही... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqquotes #alpeshsolkar

read more
रात्रीला मान्य नाही..
दिवसाला शोभत नाही..
किती प्रेम करायचं दूर राहून
जवळ आल्यावाचून पर्याय नाही...
 रात्रीला मान्य नाही..
दिवसाला शोभत नाही..
किती प्रेम करायचं दूर राहून
जवळ आल्यावाचून पर्याय नाही...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile