Find the Latest Status about तुझ्या जवळ नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या जवळ नाही.
Monika
चांदण्याची ही इतकी सुदंर आहे रात्र पण त्यात मन काही माझे रुलत नाही कस करावं प्रेम तुझ्या वर हेच मला कळत नाही. तू माझा असणं म्हणजे जला परी क्षणभर सोबत तर नंतर फसगत तू जवळ नसताना वेळ काही सरत नाही. कस करावं प्रेम तुझ्या वर मला खरच कळत नाही. सवय लागली तुझ्या वर प्रेम करण्याची सुटता सुटेना तुझ्या शिवाय जगणं मला मला काही जमेना कस करावं तुझ्या वर प्रेम खरच मला कळत नाही मागितली होती तुझ्या कडे आयुष्भराची साथ, पण तू सोडून गेला माझ्या हातातील तुझा हात आता तुझ्या कडे माझे काहीच मागणे नाही तुझ्या शिवाय जगणे हे खरच जगणे नाही कस करावं तुझ्या वर प्रेम खरच मला कळले नाही ©Monika कस करावं प्रेम तुझ्या वर खरच कळत नाही
कस करावं प्रेम तुझ्या वर खरच कळत नाही #मराठीकविता
read moreSangeeta Kalbhor
इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक सांगून ठेवतेयं जास्त दिवस नाही चालायचं हे तुझं असं अबोल राहणं.. आणि मला पाहूनही न पाहणं.. हो....विसावा घे थोडासा..पण.. लगोलग परतून ये... मला तुझ्या बाहुत घेऊन... दूरवर ने... जिथे पवनही छेडणार नाही मला.. तुझ्या इच्छेविरुद्ध... आणि मलाही सोडायची नाही.. तुझी मिठी.... तुझ्या इच्छेविरुद्ध..... मी माझी..... 06/05/2023 ©Sangeeta Kalbhor #flowers इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक