Find the Latest Status about रुपेरी वालु सोनेरी लाटा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुपेरी वालु सोनेरी लाटा lyrics.
Deepak Kambli
लाटा उधाणल्या या गेल्या वरी अशा त्या आल्या धरेवरी मग जिंकून या जगाला - डिके लाटा#पावसाळा
shraddha balkrushna khedkar
होईल सोनेरी पहाट आयुष्याची तु असा हताश होऊ नको.. दे स्वतः ला झोकुन कामांत बघ किर्ती सगळे कडे तुझीच होईल. असेल थोडी वेळ खराब पण तु निराश होऊ नको एक नवी सोनेरी पहाट येऊन घडेल नवीन प्रवास ... सोनेरी पहाट
dr . Sandip Pawar
सोनेरी पहाट सोनेरी ही पहाट झाली घेऊन आनंदाने राष्ट्राच्या या रक्षणासाठी शिवबा हे जन्मले आनंद ओसोडून वाहे हर एक मानवा रांगोळी ही सजली ओटी ,तोरण बांधले भगव्या झेंडयाने हे किल्ले ही सजले.... पहाट झाली विचाराची ,स्वाभिमानाची रक्षणार्थ जो धावून येतो मर्द तो मराठयांचा भक्त तो जगदंबेचा ,पुत्र तो जिजाऊ चा राखतो मान सन्मान या महाराष्ट्र मातीचा.... विचार नेहमी जनतेचा ,विचार हा गीतेचा किती ही वर्ष सरली ,तरी तेच रक्त सळसळते शिवबाच्या पराक्रमाचे गुणगाण गात राहते पहाट ही वर्षातील एक दिवसाची तरी क्षण लाख मोलाचा हीच पहाट रोज होउदे हर एक मानवा शिवबाचे तेज झळकत राहो काळयुगी मानवा नाही द्वेष ,राग ,ठेवू मणी ,स्वाभिमान ही बाळगू शिवबाच्या या राष्ट्राला पुन्हा पावन बनवू ( कवी - संदीप पवार ) सोनेरी पहाट
somnath gawade
गळ्यात सोनेरी साखळदंड घालून मिरवणारे नमुने पाहिले की, त्यांना येरवड्यात संग्रही ठेवावं वाटते. 😂🤣 #सोनेरी साखळदंड
Sagar Wadile
Red sands and spectacular sandstone rock formations आठवणीं गहाण ठेऊन झोप उदार घेतली होती, पण रात्री स्वप्नांचं मनोरंजन झालंच नाही, सकाळ पर्यंतची वेळ होती हिशोब परतफेड करायची आणि मी आहे तर दुपारपर्यंत उठलोच नाही... सागर वाडीले ©Sagar Wadile #Sands लाटा विचारांच्या...
Sagar Wadile
ओढ मित्रांची... येऊन परत जाणार हा खेळ असा कसा करून, जीव रमतो थोडक्यात अख्खं आयुष्य गहाण ठेऊन... सागर वाडीले ©Sagar Wadile #loversday लाटा विचारांच्या...