Find the Latest Status about उत्तमची उरे किर्ती मागे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्तमची उरे किर्ती मागे.
Sachin Zanje
तुमच्या आचार आणि विचाराची एकरूपता तुम्ही साधली की, प्रचाराची काही गरज राहत नाही, ती किर्ती आपोआपच होत जाते. सचिन.. किर्ती...
somnath gawade
नैतिकतेच्या मार्गावर 'पुढे' जाणाऱ्यांनी लोक आपल्या 'मागे' काय बोलतील याचा मुळीच विचार करू नये. #पुढे-मागे
vishnu thore
............. ©vishnu thore सोडताना गाव मागे....
vishnu thore
सोडताना गाव मागे काळजाची आग झाली स्पर्श केला तू मनाला वेदनांची बाग झाली - विष्णू थोरे सोडताना गाव मागे....
Vilas Bhoir
एकदा वळून मागे पहा गुंतलेले ह्रदय कसे सोडवु दुर जाताना तुला पाहून ओघळणारे अश्रु कसे आडवु व्याकुळ होतोय जीव माझा भंगुन जाईल स्वप्न उद्याचे समजुन नाही घेतलेस तू तर बंद होईल कवाड मनाचे नातं आपलं मैत्री पलिकडचं तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं रुसवे फुगवे काही नसतानाही कुणास ठाऊक का? हिरमुसतं पाहिलेस तु वळून माझ्याकडे पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले कवेत घेशील मजला म्हणून तुझ्या हातात हात दिले बोलून बघ एकदा माझ्याशी प्रेमरंगात बहरून येईल काही तुही म्हणशील पुन्हा नव्याने मैत्रीची साथ सोडणार नाही ~ विलास भोईर ( एकदा वळून मागे पहा ) ©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad