Find the Latest Status about भारताला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिले.
राजेंद्रभोसले
देशासाठी न्यात अज्ञात किती भक्त क्रांती कुंडात झोकून अमर किती झालेll ध्रु ll नाही गिणती युवकांचीनारी शक्ती सेवकांची धर्मांधांनी टाकला डावव्यापाऱ्यांनी रचला काव करुनी पुढला विचारदेव मानसाचा प्रचार.ll१ll ब्रिटिशांचे व्यापारीपणसत्तेसाठी विकेद्रीकरण सर्व बनले गुलामी प्रिय पर्व रचले सेवक प्रिय तत्वाची उभारून फौजप्रस्थपितांनी केली मौज ll २ll क्रांतीची बीजे न्यारी मायभू साठी झाली प्यारी काही नाटकी धर्मांध पोरकातडी बचाव शिरजोर स्वातंत्र्याचे बनले पाईकसोवल्यातले नाईक ll ३ll स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
read moremilind sarkate
बंधनाच्या अंधकारात तु स्वातंत्र्य गमावलस.. पत ,पैसा, प्रतिष्ठाचा नादात आयुष्याला गुलाम बनवलस स्वातंत्र्य
स्वातंत्र्य #Quote
read moreMahesh Lokhande
स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे होवो चिरायु सदा फडकत तिरंगा हा राहो नभी सदा जन्मास महापुरूष येवोत पुन्हा पुन्हा कोण्या भारतवीराचा ना होवो कधी गुन्हा भारतीय संस्कृतीचा ना होवो अवमान स्वपराक्रमाने ठेवु त्याची उंच सदा मान आठवु त्याग शौर्य आठवु दिव्य क्रांती समता एकता बंधुता साठवु मनी शांती भेदभाव भ्रष्टाचार जावो मनातून जात वंदनीय भारत होवो सार्या सदा विश्वात कवी-महेश लोखंडे स्वातंत्र्य भारताचे
स्वातंत्र्य भारताचे #poem
read moreAmol Jadhav
डर क्या है कुछ नही मेरे पास खोने का ना तो गर्व है मुझे शौक से जिने का. मुझे तो बस गर्व है। हिंदूस्तानी होने का. . जय भारत.. स्वातंत्र्य दिवस
स्वातंत्र्य दिवस
read moreSarita Sawant
डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान पडलाच चुकून खाली की झालाच अवमान डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती नाहीतर खाल्लीच तिने माती डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर की मिळालीच धुळीला इज्जत डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व घेउद्या जरा मोकळा श्वास तिला जगुद्या तिचा तिला स्वाभिमान झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता
#स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता
read moreDeepika, Pandey
सदा मुस्कुराते रहे यही आरजू है मेरी, दोस्तों को कोई गम न हो, यही ऊपर से ख्वाहिश है मेरी MY LOVE 💖 SHAYARI ©Deepika Pandey ऐ दिले नादान,,, ऐ दिले नादान
ऐ दिले नादान,,, ऐ दिले नादान #Thoughts
read moreSarita Sawant
ती एक साधीशी, सरळ,सूंदर स्वतःमध्येच मग्न असणारी मोजकच बोलणारी,लोभस हसणारी उराशी खूप स्वप्न बाळगणारी अन स्वप्नातच जगणारी फार अपेक्षा नसणारी छोट्या विश्वातही समाधानी राहणारी तीच घरच सारं तिचं जग असणारी या जगासाठी सगळं काही त्यागणारी अन वेळ आल्यास हवं ते करणारी एका वळणावर नव्या घरात पाऊल ठेवणारी अन प्रेमाने घर बांधणारी आईपणासाठी कळा सोसणारी अन मुलाच्या बालपणासाठी करिअरही मागे सोडणारी घराचं वात्सल्य जपणारी अन घरावर संकट आल्यास दुर्गा अवतार घेणारी ती ती असते जोडीदाराचा कणखर आधार तिच्याशिवाय नाही होत सुखी संसार तीच असते वृद्धापकाळातली काठी अन मुलांची सावलीही तीच ती असते सगळ्यांचा अभिमान प्रसंगी तिला गहाण ठेवावा लागतो स्वाभिमान ती आहेच अनाकलनीय ती आहेच अदभूत आहे ती तुमच्या माझ्यातली ती सरिता सावंत #स्त्रीजीवन #स्वातंत्र्य #अस्तित्व #ती
#स्त्रीजीवन #स्वातंत्र्य #अस्तित्व #ती
read more