Find the Latest Status about जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जानेवारीला तुला पाहिले फेब्रुवारीला ओळख.
Swati Mungal
तुला जेंव्हा पाहिले होते नाही पूर्ण समजले होते मनामध्ये भरले होते सगळ्यांना कळले होते मला ना काही उमगडले होते तु ना काही जाणले होते दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday
Vinod Umratkar
""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत तुला पाहिले मी। 😁😁😁😁 ""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत
Dileep Bhope
भेटली होती एकदा जरी पुन्हा कधी विसरायची नाही नात्यांपलिकडेही असते वेड्या एक ओळख "माणुसकी!" //दिबा// ©Dileep Bhope #ओळख
somnath gawade
तुला पाहण्याआधी शब्दांतून ओळख झाली होती; पाहता क्षणी तुला शब्दांची ताकत पटली होती. #ओळख
somnath gawade
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने मिळवलेली ओळख फार काळ टिकते. ओळख
somnath gawade
तीच्या डोळ्यात पाहिलेला मी आरशात कधी सापडलो नाही. ती ओळखून होती मला जितका तितका मी मलाच कळलो नाही. #ओळख
somnath gawade
फार दिवस झाले ती काही भेटली नाही; बहुदा, तीची आणि माझी सातजन्माची ओळख अजून पटली नाही. #ओळख
somnath gawade
चांगल्या कामाने ओळख तयार होते. आणि ओळखीतुन चांगली नसलेली कामे ही होतात. ओळख
somnath gawade
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने मिळवलेली ओळख फार काळ टिकते. ओळख
Rohini dhande
आईने जन्म दिला बाबांनी सहारा, खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, तेव्हा या जगाने मला ओळखले. म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला त्यांच्याविना ओळखू शकले नसते हे जग मला 🙏🙏 ओळख