Nojoto: Largest Storytelling Platform

New बायकोला वाढदिवस शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बायकोला वाढदिवस शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बायकोला वाढदिवस शुभेच्छा.

Related Stories

    LatestPopularVideo

गोरक्ष अशोक उंबरकर

वाढदिवस #मराठीकविता

read more

Mohan Somalkar

Mohan Somalkar

# वाढदिवस #मराठीकविता

read more

Mohan Somalkar

Mohan Somalkar

Mohan Somalkar

Shivram Masurkar

निखळ हास्याची कळी
सदा पडो तुझ्या गाली
सुखाच्या श्रावण सरी
रोज पडो तुझ्या दारी
दृष्ट न लागो तुला कुणाची
हीच आशा आमच्या मनाची
क्षण हा तुझ्या वाढदिवसाचा
शुभम भवतू आशिष आमचा

तुझेच लाडके ताई आणि भावोजी #वाढदिवस

pooja d

#लग्नाच्या वाढदिवस लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

read more
सुखी संसाराची आज
झालीत 30 वर्षे ।।
एकत्र हातात हात घेऊन
चालले तुम्ही दोघे वर्षानुवर्षे ।।
बघता तुमच्याकडे 
देव ही चकित होईल ।।
प्रतिकूल परिस्थितीत ही
चेहऱ्यावर हसू कसे येई ।।
दुःखात तुम्ही सोडली नाही कधी
दोघांनी एकमेकांची साथ ।।
म्हणून तर आज आहे सुखाची सौगात ।।

लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा ।। 💐💐💐

 #लग्नाच्या  वाढदिवस
लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

Mohan Somalkar

# वाढदिवस #diary #मराठीकविता

read more
सुरुवात कुठून करावी
कुठून करावा श्रीगणेशा
बहुमान्य व्यक्तीला बहुमान 
कैसा द्यावा दे देवा मझ दिशा.!


शब्दांचे भंडार मज पाशी
आज मात्र रिता झालो
वाढदिवशी तुमच्या काय शब्दात तोलावे
प्रश्न मीच आपल्या मनाला करु लागलो!

बुध्दीची अभिजात देणगी
मातापित्यांकडुन तुम्हास मिळाली.!
सदाचार,संस्कृती,समंजसपणा
तुमच्यात फळास आली..!

कधी ना केला अंहकार
,गर्व गुणवत्तेचे कधी केले.!
मी वंदन करतो माझ्या लेखणीतूनी तुम्हास
तुम्ही आपल्या वाणीतुन प्रत्येकास मार्गदर्शन केले.!


आरोग्यदायीनी,आरोग्य वर्धीनी
विद्या विषारद निपुन वैद्याची तुमची ख्याती
नावलौकिक पुढेही व्हावा 
किती गायावी तुमची महती..!

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
वैद्य. सौ. मेघा रा. जगताप मॅम ( बालमैत्रीण)

शुभेछुक:- मोहन सोमलकर व परिवार

©Mohan Somalkar # वाढदिवस 

#diary

Rohidas maharaj Sanap

वाढदिवस #celebration

read more
किर्तनकेसरी हभप . भाषाप्रभु . बापु महाराज निकम (भालूर ) यांना अभिष्ठचिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा :
शुभेच्छुक : हभप रोहिदास महाराज सानप .
किरण महाराज व्हर्गळ .
श्रावण महाराज बनाळे .

©Rohidas maharaj Sanap वाढदिवस

#celebration
loader
Home
Explore
Events
Notification
Profile