Nojoto: Largest Storytelling Platform

New मागून बोलणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागून बोलणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागून बोलणारे.

Stories related to मागून बोलणारे

    LatestPopularVideo

ravi pitale

खरं बोलणारे आणि स्पष्ट बोलणारे कडू असतात पण विश्वासघातकी नसतात

read more
विश्वास सर्वांवर 
असावा 
 पण तो अंधविश्वास नसावा खरं बोलणारे आणि स्पष्ट 
बोलणारे कडू 
असतात 
पण 
विश्वासघातकी नसतात

प्रल्हाद दुधाळ

#दिवस घरात बसायचे विडंबन (मंगेश पाडगावकर यांची माफी मागून)

read more

Vinod Umratkar

दिवसा मागून। निघाले दिवस। पण तो पाऊस। मनातच।। सरकले दिस। वर्ष बदलले। मन हे गुंतले। त्याच क्षणी। #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
दिवसा मागून।
निघाले दिवस।
पण तो पाऊस।
                  मनातच।।
सरकले दिस।
वर्ष बदलले।
मन हे गुंतले।
                 त्याच क्षणी।  दिवसा मागून।
निघाले दिवस।
पण तो पाऊस।
                  मनातच।।
सरकले दिस।
वर्ष बदलले।
मन हे गुंतले।
                 त्याच क्षणी।

अल्पेश सोलकर

यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. रेशनधा #रेशनधान्य #सावळागोंधळ

read more
यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधा

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to VISHAL 😊नमस्कार , विशाल भाऊ तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून भेटस्वरूपी वस्तू मागून घेतली तुला #Brother #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtaai #testimonials

read more
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतो |
प्रत्येकाला ते जमत नसतं ||

आम्हाला सर्व बहिणींना नेहमी चिडवत असतो |
राग आला तर आम्हाला हसतवत असतो |

राखी आम्हाला बांधता आली नाही |
शब्दरूपी राखी  बहिणीकडून मागून घेतली ||

माझी शब्द रुपी राखी तुझ रक्षण करेल |
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल ||

सर्वात सुंदर नात भावा बहिणीचा आहे  |
तू मला बहीण मानल याहून सुंदर नातं नसतं||

शब्दरुपी राखी की मी तुला बांधते |
इथूनच मी तुझे औक्षण  करते ||
- ✍️Shital K. Gujar✍️


     Dedicating a #testimonial to VISHAL 😊नमस्कार , विशाल भाऊ तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून भेटस्वरूपी  वस्तू मागून घेतली तुला

yogesh atmaram ambawale

एक गुणी तर एक अवगुणी
अशा माझ्या मुली दोन्ही.
एकीची लोकं वाहवा करत येतात
तर दुसरीची तक्रार घेऊन येतात.
एक न सांगताच अभ्यास करते
तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
एक समाधानी,समंजस नि हुशार
तर दुसरी मागून,खेचून घेणारी अतिहुशार.
दोन टोकाच्या माझ्या ह्या लेकी दोन्ही
एक आवली "दिपल" तर दुसरी "गुणिका" गुणी. बालिकादिन
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai  #गुणिका #दिपल #collab #yqmarathikavita #बालिकादिन2020
एक

Secret Quotes

येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात, आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात, हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही, अर्थ कसला नाही निघत या पलीकडे..

read more
आपुलकी आणि जिव्हाळ्याने कोणी
समजावतो पण त्याची भाषा मात्र कुणाला
कळत नाही,,
जो पर्यंत...
स्वतःच्या जीवनात काही गोष्टी
स्वतः सोबत घडत नाहीत,,
तो पर्यंत मात्र..
त्यांचे डोळे काही केल्याने उघडत नाहीत,,

    AS Patil✍️✍️ येथे बोलणारे फक्त मूर्ख असतात,
आणि कुणाला जपणारे त्याहून मूर्ख असतात,
हा फक्त खेळ समजला जातो बाकी काही नाही,
अर्थ कसला नाही निघत या पलीकडे..

Vinod Umratkar

ओय बुंदा, बुंदा वाढ मला। पहिली आगळी वेगळी भेट माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीभेट1

read more
माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

तिचा तो शब्द पहिला 
ओय बुंदा, बुंदा वाढ मला।
जेव्हा कानी पडला तेव्हा 
प्रेमात माझा पाय घसरला।

पुन्हा पुन्हा ती मला 
होती बुंदा बुंदा मागत।
आणि मीही आग्रहाने 
तिला होतो बुंदा वाढत। ओय बुंदा, बुंदा वाढ मला।

पहिली आगळी वेगळी भेट

माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

Secret Quotes

बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय निघालो नव्हतो परक्या

read more
कामा धंद्यावाले लोकं आहेत काही,
पैशा पुढे वैश्या नागडी,
गरिबाला काय मोजणार,
पैशानी मोठे ते आम्ही भावनांचे 
गुलाम..

   AS Patil✍️ बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त
आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे
जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय
निघालो नव्हतो परक्या

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..आवड आपली आपली तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqआवड

read more
कुणा वाईट दिसे,तर कुणा दिसे चांगली.
आवड आपली,तरी राहते लोकांच्या नजरे खाली.
काहीही करतो,आवडीच्या नावाखाली वेळ वाया घालवतो.
आपल्या आवडीशी काहीही संबंध नसलेल्यांचा हाच संवाद असतो.
लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे,बोलणारे बोलतच राहतील.
आवड आपली काही वेगळं घडवेल,तेव्हा हेच आपलं नाव काढतील. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..आवड आपली आपली

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये
loader
Home
Explore
Events
Notification
Profile