Nojoto: Largest Storytelling Platform

New रस्त्यात खड्डे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रस्त्यात खड्डे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रस्त्यात खड्डे.

    PopularLatestVideo

somnath gawade

खड्डे

read more
 आयुष्याच्या वाटेवर
 'टर्निंग पॉईंट' पेक्षा 
      'खड्डेच' 
  जास्त असतात.
 खड्डे

nilesh

जुना पेडगाव वरील खड्डे #nojotophoto

read more
 जुना पेडगाव वरील खड्डे

Gopal Mewara

जो दूसरों के लिए खड्डे खोदते हैं वह स्वयं उसमें गिर जाते हैं

read more
किसी महिला पत्रकार ने कहा था कि आदित्य ठाकरे शिवसेना का पप्पू साबित होगा
आज पप्पू की तरह पुत्र मोह में उद्धव जी शिवसेना को पतन की राह पर ले जा रहे हैं
साहब, अहंकार मत पालीये, वक्त के सागर में बड़े-बड़े सिकंदर डूब गए
                 जो तंज शिवसेना ने बीजेपी के लिए कहे थे आज वही सब उस पुत्र मोह में अपने ऊपर साबित हो रहे हैं जो दूसरों के लिए खड्डे खोदते हैं वह स्वयं उसमें गिर जाते हैं

Manas Raj Singh

ज़िंदगी 'एक सफर'-Rap खोट में जिंदगी नही, ज़िन्दगी में खोट है रोड में खड्डे की खड्डे में रोड़ हैं . है जज़्बा तो.....तो बड़ा झटका भी, मामूली सी चो

read more
ज़िंदगी 'एक सफर'-Rap

खोट में जिंदगी नही, ज़िन्दगी में खोट है
रोड में खड्डे की खड्डे में रोड़ हैं

है जज़्बा तो.....तो बड़ा झटका भी, मामूली सी चोट है
जीवन इतना सरल नहीं, हर चीज़ में खींच फरोत है

जिंदगी की रेस में... वही बंदा बढ़ता है, जो कम अकड़ता है, 
सड़ता है, फड़ता है, मुश्किल से लड़ता है....
ज़िंदगी से आंखें चार करता है... आंखें चार करता है.... करता है करता हैं....

Written by- Manas Raj Singh ज़िंदगी 'एक सफर'-Rap
खोट में जिंदगी नही, ज़िन्दगी में खोट है
रोड में खड्डे की खड्डे में रोड़ हैं
.
है जज़्बा तो.....तो बड़ा झटका भी, मामूली सी चो

yogesh atmaram ambawale

मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #MOBILE #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #Collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघा

read more
मोबाईल..
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघाईत कामावर निघालो.
अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं,
मोबाईल तर घरीच विसरलो.
विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे
सोबत मोबाईल घेऊन यावे,
मग म्हटलं जाऊ दे
एक दिवस मोबाईल शिवाय राहून पाहवे.
जे म्हणतात मला, 
वेडा होशील पार मोबाईल मागे,
त्यांना मोबाईल शिवाय 
मी राहू शकतो हे दाखवून द्यावे. मोबाईल
#withcollabratingyourwuoteandmine #mobile #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #collab 
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनासंदेश

read more
सोडुनी आपले शहर गेले दुसऱ्या शहरात,
कोरोनाचा संसर्ग वाढलाय ज्यांच्या शहरात.
बंदिस्त होते ते स्वतःच्या शहरात,
वाटले आता झालो मोकळे येउनी नव्या शहरात.
कोण समजवेल त्यांना,कोरोना असेल कुठल्याही शहरात,
कुठल्याही रस्त्यात,कुठल्याही गावात,कुठल्याही घरात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बंदिस्त होते..
#बंदिस्तहोते
तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा.
चला तर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे डोळ्यात पाणी येई... #डोळ्यातपाणीयेई #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा आणि त #YourQuoteAndMine

read more
आपुलकी,प्रेम,माया,ममता,
ज्याच्या हृदयात राही.
पाहता एखादा हृदयद्रावक,हृदयस्पर्शी प्रसंग,
डोळ्यात पाणी येई.
प्रेमात होई असे,दुरावा न सहन होई,
आठवणीत कुणाच्या डोळ्यात पाणी येई.
कोमल हृदय ज्याचे,
त्याचे ही मन भरून येई,
पाहता रस्त्यात एखाद्या पुलाखाली,
मायेची आपल्या लेकरासाठी जेव्हा तळमळ नजर येई.
येतात कैक प्रसंग जीवनात असे,
जेव्हा मन हेलावून जाई.
आपुलकीची,जाण जेव्हा मनास होई,
तेव्हा आपसूक डोळ्यात पाणी येई. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
डोळ्यात पाणी येई...
#डोळ्यातपाणीयेई

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा आणि त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #बाप्पाबोलला

read more
चुकी महानगरपालिकेची
आणि ओरड मात्र मी खाल्ला,
खड्डेच खड्डे सर्वत्र
कुठेच रस्ता न चांगला,
येत असता बाप्पा घरी
त्यांच्या ही पाठीचा मणका दुखला,
ह्या खराब रस्त्यांमुळेचं
बाप्पालाही त्रास झाला,
खोटे नाही सांगत
खरंच हा प्रसंग घडला,
स्वप्नात येऊन माझ्या
मला हेच बाप्पा बोलला,
आगमन तर केले माझे
विसर्जनाच्या वेळेस तरी रस्ते बनवा, शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपल्या लाडक्या बाप्पा वर..
बाप्पा बोलला..
विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच अस

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळ

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile