Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमासाठी.

Stories related to प्रेमासाठी

    LatestPopularVideo

nikhilgaikwad

तुझ्या प्रेमासाठी #krishna_flute

read more

Dhammaraj Nawale

मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय

read more
Alone  प्रिय,
 प्रेमा साठी
मी प्रेम खूप करतोय तुझ्यावर
मात्र तुला त्याची जाणीव होत नाही
म्हणून तू नेहमी खुश राहावं
हिच नेहमी प्रार्थना करेल.
आज पण आणि उद्या पण
 फक्त तुझाचं आहे आणि राहील. मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय

Supriya Yewale

#walkingalone आपला स्वाभिमान खाली पाडू नका प्रेमासाठी #मराठीविचार

read more

Pratik Chaudhari

आभास(प्रतिक चौधरी) शब्द न भेटलेल्या प्रेमासाठी ♡ #Poetry

read more
 आभास(प्रतिक चौधरी)
शब्द न भेटलेल्या प्रेमासाठी ♡

ketan

एक दिवस बादशाह जरूर बनणार पण, प्रेमासाठी नाही तर मित्रांसाठी. Copy #मराठीशायरी

read more

yogesh atmaram ambawale

असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार अ

read more
आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो.
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो.
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो,
प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही...
#प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही 
#yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी 
आईने सांगितलेले काम नाकारायला 
तो नेहमीच तयार अ

singer Smita Mohrir

प्रेम चारोळ्या फक्त प्रेमासाठी यज्ञेश्वर वत्स pooja yadav Inamul Hasan Maligram Yadav sk. manjur

read more

अल्पेश सोलकर

स्पर्धात्मक जगात तो मजणू स्वप्नांना सांगड घालत होता... प्रेमासाठी आसुरलेला तो स्वतःचे हेलपाटे होत आहेत हेही विसरून गेला होता © अल्पेश सोलकर

read more
स्पर्धात्मक जगात तो मजनू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता स्पर्धात्मक जगात तो मजणू
स्वप्नांना सांगड घालत होता...
प्रेमासाठी आसुरलेला तो
स्वतःचे हेलपाटे होत आहेत
हेही विसरून गेला होता
© अल्पेश सोलकर

DNYANESWAR DHAKRE

💁हे मित्रा , 💕प्रेमासाठी मैत्री अन् मैत्रीसाठी प्रेम 💕 हे साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠 ⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् सा

read more
💁हे मित्रा , 
   
💕प्रेमासाठी मैत्री अन्
मैत्रीसाठी प्रेम 💕 हे  साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠

⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् साथ देण्यासाठी केलंय . . . 🙏🙏 💁हे मित्रा , 
   
💕प्रेमासाठी मैत्री अन्
मैत्रीसाठी प्रेम 💕 हे  साथ सोडण्यासाठी नाही रे . . . 🌠

⭐मैत्री आणी 💕प्रेम साथ निभावण्यासाठी अन् सा

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile