Find the Latest Status about कविता मराठी मैत्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता मराठी मैत्री.
श्यामजी शयमजी
White कुत्ते का पिल्ला बैठा नीम की शाम में आज बारिश होगी आपकी भी गांव में ©श्यामजी शयमजी #cg_forest कविता कविता
#cg_forest कविता कविता
read moreSai Raj Mainkar
घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी असता बहकते मी जराशी करु नको मनाई मोहरल्या क्षणात गच्च पावसाला या थोपवू नको मनात आरस्पानी सुखास घे कवेत घट्ट रोखुनी पुन्हा माहित नाही क्षण येतील का परतुनी पुरे आता बहाणा पडदा नको लाजेचा घे उमजून तू राजा इशारा या पावसाचा ©Sai Raj Mainkar मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
जरी सगळे तुला सोडून गेले मी कायम सोबत असेल.. असतील जेव्हा स्मशानात सारे तेव्हा मी या जगात नसेल.. हातात हाथ घेऊनी रस्ता एका वळणावरती संपेल.. सोबतीच्या प्रवासाला आनंद नक्की जिंकेल .. तुझ्या माझ्या नात्याला मी नाव काय देऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. नावाविना निभवण्याची शपथ आपण घेऊ.. प्रितम.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मैत्री
मैत्री #मराठीकविता
read morekavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi
राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi #wishes
read moreJk
jkpoetess मराठी कविता #बाप #father https://youtu.be/11OPemoGX7k?si=Nlx5qoVFLGgn-_iM कवयित्री ज्योती किरतकुडवे (साबळे) #मराठीकविता
read moreaaj_ki_peshkash
Santosh Jangam
#CheerfulMusic कविता "यावी पुन्हा अशी घडी" ही कविता आयुष्याच्या प्रवासात साथी, मैत्री, जिद्द आणि श्रद्धा यांचं महत्व अधोरेखित करते. त्यातूनच #मराठीकविता
read more