Find the Latest Status about माणसांचा घोळका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसांचा घोळका.
अल्पेश सोलकर
टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे.. पण तेवढ्यावरती जिंदगीचा गुजारा होत नाही... टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम न
Shrutika_Ubhad
yogesh atmaram ambawale
काही केल्या प्रवास काही संपेना, कुठे थांबावे कुठे चालावे काही समजेना. अविरत चाललाय हा प्रवास माझा, जन्मल्यापासून मरणापर्यंतचा. काय मिळविले काय राहिले, हिशोब काही लागेना ह्या गणिताचा. विचारात सतत,कधी घोळका कधी एकला, विचारांचा प्रवास नेहमीच माझ्या सोबतीला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास... #प्रवास१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with You
yogesh atmaram ambawale
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात,एक चंद्र पाहतो. सुंदर सुंदर त्याच्या बाजूला अनेक चांदण्या पाहतो. वाटते मग ते ताऱ्यांचे जग,म्हणजे कॉलेज आहे. तो चंद्र मी,आणि बाजूला चांदण्या रुपी, तुझ्या मैत्रिणींचा घोळका आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #collab #yqtaai Bes
yogesh atmaram ambawale
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात, एक चंद्र पाहतो. त्याच्या बाजूला अनेक सुंदर सुंदर चांदण्या पाहतो. वाटते मग ते ताऱ्यांचे जग, म्हणजे माझे कॉलेज आहे. तो चंद्र मी,आणि बाजूला चांदण्या रुपी, माझ्या मैत्रिणींचा घोळका आहे. ▪️Open for Collab ▪️ Brought to you by Proverbs World 🌛 ▫️Express your midnight thoughts! ▫️Fill this bg with your charming words. ✔️ No
yogesh atmaram ambawale
स्वभाव माणसाचा नक्की कसा कळत नाही, क्षणात कुणाला आपले तर कुणाला परके करत राही. मनमिळाऊ स्वभाव म्हणून,सर्वांशी मनमोकळे पणाने बोलत राही, तर संशयी म्हणून,मनात सतत नकारात्मक विचार घुमत राही. प्रेमळ स्वभाव काहींचा,म्हणून सर्वांशी हसून बोलून राहत असतात तर काही जळके लोकं,हे पाहून मनी खूप इर्षा करत असतात. स्वभाव काहींचा कधीच बदलत नाही,तर काहींचा वेळोवेळी बदलत असतो हा कधी प्रेमळ,कधी संतापी,कधी मनमिळाऊ तर कधी संशयी असतो. काही माणसांचा स्वभाव असा,की वाईट केल्याशिवाय राहवत नाही तर काहींचा असा,की कुणाचे वाईट झालेले पाहवत नाही. काहींचे हात,नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावलेले असतात तर काहींचे हात,मदत करण्यापासून नेहमीच दुरावलेले असतात. काही माणसांचा स्वभाव,हा नेहमी खच्चीकरण करण्याचा असतो चांगले झाले की,थोडे कमी पडले म्हणत हिणवण्याचा असतो. तर काहींचा स्वभाव हा प्रेरणा देण्याचा असतो, अरे वाह खूपच चांगले झाले म्हणत उत्साह वाढवण्याचा असतो. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध
yogesh atmaram ambawale
वाटत असेल हे नवीन वर्ष आनंदाने जावे, तर काही दिवस दूरच रहावे. जाऊद्या काही दिवस पुन्हा घोळका करू, पहिल्यासारखेच वागून पुन्हा कल्ला करू. पण सध्या मात्र आपण आपल्यात अंतर राखू, दूर राहूनही आपण किती जवळ आहोत, हे ह्या जगाला दाखवू. (गुढीपाडवा,नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज गुढीपाडवा म्हणजचे चैत्र शुध्द प्रतिपदा. वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं मित्र आणि मैत्रिणीला नवीन वर्षांच्य
yogesh atmaram ambawale
मीच जाणतो माझा एकटेपणा, कुणासच न कळे काय चाललंय नक्की माझ्या मना. तिची आठवण येते,उदास होते मन, समजूनच येत नाही कसे जातात दिन. सर्वांशी नित्याने हसतो,बोलतो, माझा एकटेपणा मी माझ्यातच लपवितो. बराच घोळका असतो बाजूला, तरीही मला एकटेपणाच जाणवतो. आठवणीत तिच्या एकटेपणा माझा जीव घेतो, केला कित्येकदा प्रयत्न तिची आठवण न काढावी, माझ्या एकटेपणाची मला सोबत न घडावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझा एकटेपणा.. कधी कधी सगळे सोबत असुन सुद्धा एक वेगळाच एकटेपणा जाणवतो. का कुणास ठाऊक? #माझाएकटे
yogesh atmaram ambawale
वाटले एक कविता ह्यांच्यावरही करावी, विनाकारण जे घराबाहेर पडतात, शब्दांच्या माराने त्यांच्या कानशिलात द्यावी. घोळका करून उभे राहतात,रुबाब ही वेगळाच दाखवतात, आम्हाला काहीच होणार नाही,म्हणत गावभर हिंडत राहतात. कसे समजवावे ह्यांना, जेव्हा लागण होईल तेव्हा समजणार ही नाही त्यांना. समजेल तेव्हा उशीर झाला असेल, तोपर्यंत ह्यांनी ही लागण कित्येक जणांना झाली असेल. देशासाठी,किंवा गावासाठी नाही निदान घरच्यांसाठी तरी विचार करावे, गावभर फिरून स्वतः मरावे पण घरच्यांना का मारावे. खरच जर प्रेम असेल घरच्यांवर तर गप्प घरात बसावे, काही दिवस त्यांच्यासोबत आनंदात घालवावे. आता तरी जाणून घ्यावे आपले जीवन हे आता फक्त आपले राहिले नाही, आपल्यामुळे इतरांना किंवा इतर कुणामुळे आपल्याला त्रास होऊ नये, म्हणून आता बाहेर जाणे नाही. मला काहीच होणार नाही #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #कोरोना_काव्य #विनंती वाटले एक कविता ह्यांच्
yogesh atmaram ambawale
गणपती मंडपात....!! गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते, सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते. एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते, कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते. मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत, सजावट कार,रंगाडी तर वायरमेन ही आमचेच आहेत. सर्वांची सजावटीची कल्पना वेगळी,पण एकत्र येऊन आकारावी लागते, रोज नवे नवे काम होत असतानाही,काहीतरी अपूर्णच राहते. विसरला कुणी एखादी वस्तू,की सर्वांची बोलणी ऐकावी लागते, दहा रुपयांच्या वस्तूसाठी,वीस रुपये खर्च करून बाजारी जावे लागते. घोळका खूप मोठा,दोघे तिघे कामात,बाकीच्यांची नुसतीच वटवट चालते, कामाचे तर काहीच नसतात,पण चहा मागवा ची मात्र मागणी असते. काम चालू असता मंडपात,कुणीही आले की नव्या कल्पना सांगतात, ह्या वर्षी अजून आगमन ही नाही,आणि पुढच्या वर्षाची आखणी सांगतात. पूजेला कोण बसणार,मंडळात हा विषय ही खूप चर्चेचा असतो, ज्याचे लग्न चालू वर्षी झालेले असते,त्याला मात्र हा मान असतो. मंडळाच्या आमच्या एकमात्र बरे आहे,वर्गणी साठी कुणाकडे जात नाही, स्वखुशीने जे देतात त्यांची स्वीकार,जबरदस्तीने कुणाकडे मागत नाही. गणपती मंडपात सजावट करताना.. #yqtaai #सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची गणपती मंडपात आमच्या,सध्या