Find the Latest Status about नारळी पुनवेचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नारळी पुनवेचा.
yogesh atmaram ambawale
सर्व लाडक्या बहिणींना.. your quote वरील सुद्धा.. रक्षा बंधन च्या तसेच नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... रक्षाबंधन.. #collabratingwithyourquoteandmine #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #yqtaai #मराठी_quote #सणउत्सव #ताई सर्व लाडक्या बहिणींना.. your quo
pooja d
दादा, भाऊ, अशी कित्येक नाव तुझी तुझ्यासाठी मी काय निरोप लिहू न कही लिहिता, न काहि बोलता तुला सर्वच कळत रक्षाबंधन हे फक्त निमित्त आहे बहिनीला माहेरी जाण्याचा रक्षाबंधन तर रोजच असते ती रोजच तिच्या भावासाठी देवाकडे मागत असते, आणि तो ही रोज च त्याच्या बहिनीच रक्षण करत असतो, न सांगता, न काही बोलता...... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे
DRx. Shital Gujar✍️
श्रावन महीना घेऊन आला रक्षाबंधन हा सण | भाऊ बहीणीसाठी आनंदाचा क्षण || बहिण भावाची प्रेमाचे बंधन | भाऊराया माझी राखी करते तुझे रक्षण || राखी म्हणजे धागा नव्हे, प्रेमाचे रक्षण असते | स्नेहाने आणि प्रेमाने गुंफलेले एक सुंदर नात असतं || बहीण भावाचे असते विश्वासाची घट्ट वीण असते | संकटकाळी रक्षणासाठी तुझी धाव असते || काही नाती रक्ताची नसली तरी आपुलकीने जपलेली असतात| विश्वासाने बहरलेली मात्र असतात || बहीण भावाचे नाते नेहमी जपत राहील | संकटकाळी रक्षणासाठी राखी रक्षण करत राहील || - ✍️Shital K .Gujar✍️ 🙏🌺माझ्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏 Dedicated all yq brother 🙏😊 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "र
Anita Gujar
नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्य
yogesh atmaram ambawale
प्रिय ताई, तू जेव्हा ह्या मनगटावर राखी बांधते ना तेव्हा ती राखी माझ्या अंगी एक वेगळीच शक्ती निर्माण करते आणि ती राखी मला आयुष्यभर तुझे रक्षण करायचे आहे ह्याची जाणीव करून देते. (बाकी कॅपशन मध्ये) सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज रक्षाबंधन आहे राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे
sandy
"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत