Find the Latest Status about नुसतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नुसतं.
Prajakta Nivalkar
Kiran Fulari
akshay ajmire
नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#akshay ajmire* *#aj* नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#akshay ajmire* *#aj*
अल्पेश सोलकर
नुसतं प्रेम तपासायचं म्हणून... मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते... नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे.. एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागते... हवा असेन मी तर जशास तसा स्विकार... मग कश्याला तू संपत्तीचा उतारा मागते... ठेव जरा माझ्या घरच्यांच्या जागी तुझे घरचे... मग कश्याला वेगळं राहण्यास घर मागते... नुसतं प्रेम तपासायचं म्हणून... मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते... नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे.. एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत
yogesh atmaram ambawale
का असं होतं तेच कळेना मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. प्रेम आहे की नुसतंच आकर्षण, हेच काही समजेना. मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. जवळ असता काही बोलेना, दूर होऊन जरा ही राहवेना. मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #You
yogesh atmaram ambawale
4 वर्षे झाली नुसतंच रखडले आहे, मानले बुवा एकदाचे ते,जे नुसतेच आखडले आहे. काय झालं अचानक असं,घरील वातावरण नमलय, विरोधात होते जे आपल्या त्याचं वादळ शमलय. जाऊ दे ना आपल्याला काय,एकदाचं त्यांना पटलंय, देवानेच बनवलीय ही जोडी,म्हणून तुझं माझं जमलंय.☺️😊 सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
असतं काही जणांचं जीवनचित्र नुसतंच अंधकारमय, कितीही रंग भरा मेहनतीचे पण यशरुपी प्रकाश काही ह्यांचा जीवनात येत नाही. पण तरी काही जणांच्या अंगात खूपच जिद्द असते, रंगहीन आयुष्यात आपल्या रंग भरणे त्यांना चांगलंच जमत असतं. कितीही असो अंधार आपल्या जीवनात तरी त्यांना अंधाराच चित्र आवडत नसतं, प्रकाशमय असावा जीवन आपलं नेहमी हेच त्यांना समजत असतं. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंधाराचं चित्र... #अंधाराचंचित्र #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #You
Secret Quotes
बोलणं सोपं असत निभावणे कठिण वेळ परत परत नसती येत, ती कुणासाठी बांधलेली नसती... प्रेम तर कोणी करत हो,, कधी कुणाच्या भावनांशी नाही खेळलो ना पण काही माझ्या भावनांशी नक्की खेळून गेलेत त्यात तुम्ही पण आलेत आज... नेमकं कसला गर्व आहेत वो तुम्हाला सगळं काही इथेच राहते, कॊणी सोबत नाही घेऊन जात काहीच... हो आज गरीब आहेत मी तुमच्या पेक्षा कमी आहेत नात्यात अडचणी आहेत तरीही लढलो मी शेवटी तुमच्याच ख़ुशी साठी सगळं बंद करून निघून आलोय.... एक मिनिटे पण दूर नाही राहूं शकत आज मी ही परिस्तिथी आहेत माझी तरीही तम्ही वेळ सावरतील या आशेवर आज पण धीर धरून बसलेलो आहेत,, एक मिनिटे पण बोलल
yogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं... पण सर्वांचंच सेम नसतं. काहींचं हृदयातील स्पंदनं म्हणजे प्रेम असतं.. तर काहींचं नुसतंच आकर्षण म्हणजे प्रेम असतं. काहींना मनाची सुंदरता आवडते, स्वभाव आवडतो ते प्रेम असते. तर काहींना नुसताच सुंदर चेहरा आवडतो, ते प्रेम असतं.... असो...कसंही असलं तरी प्रेम हे प्रेम असतं... सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक
sandy
तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुलाएकदा तरी हरताना पाहायचं ह