Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांचा गुच्छ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांचा गुच्छ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचा गुच्छ.

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव

read more
फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

प्रकाश साळवी

भरतो फुलांचा बाजार येथे !!

read more
फुलांचा बाजार येथे !!
------------------------
भरतो फुलांचा बाजार येथे
भरतो मनाचा आजार येथे!
**
नसतो फुलाला अधिकार येथे
रोजच होतात बलात्कार येथे
**
सुगंध ही नव्हता पिकला अजून
तरीही गंध पहा लूटणार येथे
**
ते दू:खही थोडे रडून गेले
कोणासाठी आता रडणार येथे
**
कुस्करल्या कळ्या कितीतरी
कसले दू:ख जळणार येथे
**
वासनांची भरली मंडई ही
पहा फुलांना आता विकणार येथे
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
२३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!

gauri kadam

अंतर्मनाच्या विसाव्यासाठी काही सांगणं नकळत सांगून जातोस...काही बोलणं जाणीवपूर्वक टाळतोस .. म्हणूनच... भरलेल्या आठवणींचा सुंदर गुच्छ अर्ध #मराठीकविता

read more
mute video

रवि फलटणकर

फुले सारा आसमंत खुलवित आहेत, वेगवेगळ रूप धारण करत आहेत... निसर्ग आहे विविध फुलांचा राजा सुखी ठेव समाधी प्रजा... #निसर्ग_सौंदर्य... 📸📱मोबाईल #nojotophoto

read more
 फुले सारा आसमंत खुलवित आहेत,
वेगवेगळ रूप धारण करत आहेत...
निसर्ग आहे विविध फुलांचा राजा
सुखी ठेव समाधी प्रजा...
#निसर्ग_सौंदर्य...
📸📱#मोबाईल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात कसे आहात? मी हजर आहे आजचा विषय घेऊन विषय आहे फुले... #फुले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही #YourQuoteAndMine

read more
माझ्या मनातील शब्दांची फुले
YQ TAAI च्या quote वर वाहिले.
सुगंधित आहेत की नाही हे
ताई नेच जाणिले.
जसे खऱ्या फुलांचा सुवास सर्वत्र पसरतो
तसाच आमच्या शब्दांच्या फुलांचा सुवास your quote पसरतो. सुप्रभात सुप्रभात 
कसे आहात?
मी हजर आहे आजचा विषय घेऊन
विषय आहे फुले...
#फुले 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिही

Deepali Mestry

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाच्या कुपीत दडवून ठेवलाय
तुझ्या आठवणींचा पसारा आगळा
जमलं कधी तर उघडून पहा
त्या फुलांचा गंध हा वेगळा

शब्दवेडी सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चल

Vinod Umratkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध फुलांचा सखे
तेव्हा हरवुन गेला।
गंध प्रीतीचा तुझा
जेव्हा बरसून गेला। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा,
इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा.
अनेक छंद ह्या जगात,
इथे प्रत्येकाचा छंद वेगळा.
नानाविध सुवासिक फुले सर्वत्र,
अनेक फुलांचा गंध हा वेगळा.
कित्येक विचार येती मनात
प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
फुलांचा गंध हा वेगळा....    
#फुलांचागंध
हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
चल

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
विचारलेस का कुणाला??
मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते...
नुसताच होता गंध फुलांचा 
की कुणाचे प्रेम होते .. विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 गंध_फुलां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #गंध_फुलांचा

read more
गंध प्रीतीचा आता
फिका पडू लागला ।
सखा, माझा माझ्याकडे
दुर्लक्ष करू लागला ।। विषय  - चारोळी collab         शुभसंध्या मित्रहो 🙂
गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍
#गंध_फुलां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile