Find the Latest Status about फुलांचा गुच्छ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचा गुच्छ.
gauri kadam
Shahaji Chandanshive
फुलांचा गांव गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले .... सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही .... नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ... जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता .... निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ... रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ... माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ... *********** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive फुलांचा गांव
प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !! ------------------------ भरतो फुलांचा बाजार येथे भरतो मनाचा आजार येथे! ** नसतो फुलाला अधिकार येथे रोजच होतात बलात्कार येथे ** सुगंध ही नव्हता पिकला अजून तरीही गंध पहा लूटणार येथे ** ते दू:खही थोडे रडून गेले कोणासाठी आता रडणार येथे ** कुस्करल्या कळ्या कितीतरी कसले दू:ख जळणार येथे ** वासनांची भरली मंडई ही पहा फुलांना आता विकणार येथे ** प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे २३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!
रवि फलटणकर
फुले सारा आसमंत खुलवित आहेत, वेगवेगळ रूप धारण करत आहेत... निसर्ग आहे विविध फुलांचा राजा सुखी ठेव समाधी प्रजा... #निसर्ग_सौंदर्य... 📸📱#मोबाईल
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातील शब्दांची फुले YQ TAAI च्या quote वर वाहिले. सुगंधित आहेत की नाही हे ताई नेच जाणिले. जसे खऱ्या फुलांचा सुवास सर्वत्र पसरतो तसाच आमच्या शब्दांच्या फुलांचा सुवास your quote पसरतो. सुप्रभात सुप्रभात कसे आहात? मी हजर आहे आजचा विषय घेऊन विषय आहे फुले... #फुले #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिही
Deepali Mestry
मनाच्या कुपीत दडवून ठेवलाय तुझ्या आठवणींचा पसारा आगळा जमलं कधी तर उघडून पहा त्या फुलांचा गंध हा वेगळा शब्दवेडी सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल
Vinod Umratkar
गंध फुलांचा सखे तेव्हा हरवुन गेला। गंध प्रीतीचा तुझा जेव्हा बरसून गेला। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलां
yogesh atmaram ambawale
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा, इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा. अनेक छंद ह्या जगात, इथे प्रत्येकाचा छंद वेगळा. नानाविध सुवासिक फुले सर्वत्र, अनेक फुलांचा गंध हा वेगळा. कित्येक विचार येती मनात प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल
Komal Ghadigaonkar
विचारलेस का कुणाला?? मनाला स्पर्शणाऱ्या त्या गारव्यात काय होते... नुसताच होता गंध फुलांचा की कुणाचे प्रेम होते .. विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलां
pooja d
गंध प्रीतीचा आता फिका पडू लागला । सखा, माझा माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला ।। विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 गंध फुलांचा हा विषय अक्षता देशपांडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन अक्षता जी! 👌💐👍 #गंध_फुलां