Nojoto: Largest Storytelling Platform

New सासरी मुली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सासरी मुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सासरी मुली.

    LatestPopularVideo

Shubhada

सासरी जाताना

read more
सूर जुळतात 
गाठी बांधल्या जातात 
मंडप हसत असतो 
काहीतरी मात्र धुमसत असतं 
आतल्या आत विस्कटत असतं 
चुडा किंचित थरथरत असतो 
क्षणांच  हळवं शहाणपण जपतो 
जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी 
नात्याची खूणगाठ हिच असावी 
किती काही चालावं आतल्या आत
जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट 
नकळत पाणावणारी  डोळ्यांची पात 

शुभदा सासरी जाताना

Dipakraj Suryawanshi

#JalFlute मुलगी सासरी जातानाकविता... #poem

read more

Bharat Bandiwadekar

लहान मुली च धाडस #मराठीसस्पेन्स

read more

Bharat Bandiwadekar

लहान मुली च जीवघेणे साहस, #मराठीसस्पेन्स

read more

Manasi Ghatge

🚩आम्ही जिजाऊंच्या मुली...🚩

read more
भेकडा सारख जगण आम्हा लोकाना जमत नाही कारण आम्ही मराठी मुली म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांच्या लेकी आहोत तलवारी सारख्या लखलखीत आणि धारदार... 🚩आम्ही जिजाऊंच्या मुली...🚩

vishnu thore

वर्गातल्या मुली कुठे गेल्या... #nojotophoto

read more
 वर्गातल्या मुली कुठे गेल्या...

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood

vishnu thore

कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

read more
 कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.

Nitin Raghuvanshi

जेव्हा मुली दारु पितात 🤣 #real_fact #Joker #marathi_tadka #nojato #Comedy

read more

अल्पेश सोलकर

पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले.. धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. © अल्पेश सोलका #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले..
धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले..
धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले..

© अल्पेश सोलका

#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile