Find the Latest Status about याला मानतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याला मानतात.
✍️Sushil Kedare
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏 जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद, घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️ जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज, हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️ जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास, हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️ सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं, याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......
Supriya Yewale
आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा सगळ्यांसाठीच हे शब्द आहेत प्रेम हे होतंच मान्य आहे तेच हक्क देऊ नका ती मौल्यवान वस्तू आहे कोणतरी आपल्या लाईफ मध्ये येतो आणि आपल्याला प्रेग्नेंट करतो नंतर अशी वेळ येते आत्महत्या करायची हक्काचं प्रेम हे लग्न झाल्यावर ही होतं याला प्रेम म्हणत नाही तर या प्रेमाला वासना म्हणतात किती मुलींचा बळी गेलाय ©Supriya Yewale #Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞
gavthi jokes
KoKaN Cha vIsHaL
Nagesh munde MN creation
चारी बाजूनी उठले रान सुन्न झाले आमचे कान शरमेने झुकते मान असली जरी गोष्ट सान भ्रष्टाचाराची उबग महान पैश्याची मोठी तहान गावे कसे सत्याचे गान उठले चोहो बाजूनी मतलबी रान काँग्रेस बीज पसरले फार राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार तेही पडले गप्प गार बीजाचा मोठा मनास खार सुपीकाचे झाले नापीक नांगरटी करून पाहिले एकवार तरी उगवे स्वार्थी बिंब मागे पाहता पुढे आदर्श प्रतीवार आपणच आपले कर्णधार करू चला पुन्हा निर्धार आता नको माघार धरू सत्याचा आधार असला जरी दुर्धर आजार अन नापाक शेजार करू साऱ्यांना बेजार घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!! ©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी
Supriya Yewale
yogesh atmaram ambawale
सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. जोकर म्हणतात कधी मला, कधी येडा ही म्हणतात, तरीही मी आनंदी राहतो, कारण माझ्या येड्यापणात ते आनंद मानतात. मदतीचा स्वभाव लहानपणापासून, अजून ही तसाच आहे, अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची स्वतः कडे नाही राहिले तरी चालेल, मी असाच आहे. #सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #collab #दोनओळी सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
Shailesh Hindlekar
आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.
sandy
*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात*