Nojoto: Largest Storytelling Platform

New नजरेचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नजरेचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नजरेचा.

    PopularLatestVideo

Kunal Salve

माझ्या नजरेतील गाव ओसाड पडलंय
जेव्हा पासून तु नजरेस येणं सोडलंय ! #गाव 
#नजरेचा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक जखम.... #एकजखम चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
घाव असा होता नजरेचा,
लगेच घेतला ताबा मनाचा.
भुललो,पाहताच चेहरा तिचा
नवाच अनुभव तो प्रेमाचा.

तिने दिली एक जखम ह्या हृदयावर,
अजून काही सुकलेली नाही.
तिच्या आठवणींच्या ओलाव्यात,
काही केल्या जखम भरत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक जखम....

#एकजखम

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 #rzpicprompt675 #yqrestzone #collabwithrestzone #restzone #YourQuoteAndMine

read more
तिला वाटले घायाळ होईल मी,
असा नजरेचा एक वार करता.
कुणीतरी समजवावे तिला,
असे वार मी सहजच फिरवतो 
कुठेही येता जाता.
अशी नजर असे हास्य 
मला काही नवीन नाही,
प्रेमगुरु म्हणतात मला,
लव्ह बर्डसला मी हेच शिकवत राही. Hello Resties! ❤️

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊

#rzpicprompt675 #yqrestzone #collabwithrestzone #restzone

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ना शब्द बोलले काही... #नाशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
शांत जरी होती ती,नयन मात्र तिचे बोलत होते,
अंतरी लपलेल्या तिच्या प्रेमाची,मला ग्वाही देत होते.
ना शब्द बोलले काही ती,तरी मी जाणण्याचा प्रयत्न केला,
समजून घ्याव्या भावना माझ्या,तिचा नजरेचा इशारा होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ना शब्द बोलले काही...
#नाशब्द
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहित राहा.

Sangeeta Kalbhor

#RanbirAlia आभाळ.. हवं असतं प्रत्येकाला स्वतःच स्वतःपुरत आभाळ कुठे ना कुठे कोणी ना कोणी झालेलाच असतो घायाळ मखमली नसला साज तरी असावा वाटतो स #शायरी

read more
mute video

Vinod Umratkar

"हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता" "हेल्मेट" प्रिये,तुला मी दिसल्यावरही। मला ओळखायला तू,झाली नसती लेट #yqbaba #yqdidi #yqmarathi #Helmet #yqkavita #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
                     "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।1।।
प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
नयनाने मारले असते,तीर मी थेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।2।।
प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।3।।
प्रिये,तुला इम्प्रेस करताना
अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।4।।
       @विनोद उमरतकर                      "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile