Nojoto: Largest Storytelling Platform

New जगताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगताना.

    LatestPopularVideo

Nitin Thorat

तुझ्यावाचुनी जगताना

read more

कवी - के. गणेश

जगताना पाहिलंय..

read more
सगळ्यांची सावली होऊन
तिला वाळताना पाहिलंय,
जणू एक वाळलेलं पान,
झाडावरून गळताना पाहिलंय,
दुःख उरात लपवून,
तिला हसताना पाहिलंय..
एका झिजलेल्या जिवाचं
अस्तित्व नसताना पाहिलंय..
फक्त कष्ट आणि कष्ट करून,
तिला राबताना पाहिलंय,
त्यागाच्या वेलीवरील फुलाला
मी जगताना पाहिलंय..! जगताना पाहिलंय..

RJ कैलास नाईक

# ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना #nojotophoto

read more
 # ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना

KALYANI SARWARE

😔😔मुलगी म्हनुन जगताना #poem

read more

Uttam Karmalkar

माणूस म्हणून जगताना कवी गणेश याची कविता #मराठीकविता

read more

Supriya Yewale

#CheerfulLove जीवन जगताना ना एक नाटक करावं लागतं खोटी स्माईल देऊन दुःख लपवून नाटक कारावं लागतं 💯🤞😊 #मराठीविचार

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 2020 मध्ये जगतांना... #2020मध्येजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
2020 मध्ये जगताना,
पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना.
जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना.
2020 मध्ये जगताना,
कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले,
सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले.
2020 मध्ये जगताना,
बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले,
तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले.
कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले,
2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
2020 मध्ये जगतांना...
#2020मध्येजगतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai #colllab

read more
आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले,
तर तरुणपण घर संसारात रमले.
आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले,
तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले.
कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले,
सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या मध्यावर...
#आयुष्याच्यामध्यावर


हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरभरून जगताना... #भरभरूनजगताना हा विषय Manasee Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिले जे देवाने मला त्यात काहीच उणिवा जाणवत नाही,
भरभरून जगताना आयुष्यात काहीच कमी वाटतं नाही.
खूप खूप आशीर्वाद थोरामोठ्यांचे, भरभरून प्रेम घरच्यांचे,
आनंदी कुटुंब नि आईवडिलांची साथ,
ह्यापेक्षा जास्त देवाकडे काय मागु पसरूनी दोन्ही हात शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

भरभरून जगताना...
#भरभरूनजगताना
हा विषय
Manasee Patil यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणूस म्हणून जगताना
माणुसकीला धरूनच चालावे.
कुठलेही क्लेश मनात न ठेवता,
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमाने वागावे.
अडला असता कुणी,मदतीचा हात द्यावा,
कुठलेही कार्य करता स्वार्थपणा नसावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
माणूस म्हणून जगताना...
#माणूसम्हणूनजगताना

हा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile