Find the Latest Status about कुठून आणायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठून आणायचे.
Vaishnavi Pardakhe
Sangeeta Kalbhor
काळीज तुटता तुटता.. काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन
अल्पेश सोलकर
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
Nagesh munde MN creation
चारी बाजूनी उठले रान सुन्न झाले आमचे कान शरमेने झुकते मान असली जरी गोष्ट सान भ्रष्टाचाराची उबग महान पैश्याची मोठी तहान गावे कसे सत्याचे गान उठले चोहो बाजूनी मतलबी रान काँग्रेस बीज पसरले फार राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार तेही पडले गप्प गार बीजाचा मोठा मनास खार सुपीकाचे झाले नापीक नांगरटी करून पाहिले एकवार तरी उगवे स्वार्थी बिंब मागे पाहता पुढे आदर्श प्रतीवार आपणच आपले कर्णधार करू चला पुन्हा निर्धार आता नको माघार धरू सत्याचा आधार असला जरी दुर्धर आजार अन नापाक शेजार करू साऱ्यांना बेजार घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!! ©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द
yogesh atmaram ambawale
सुरुवात करायची आहे, पण सुरुवात करताना, सुरुवातीलाच सुरुवात कुठून आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
sandy
मी जेव्हा मरेन तुझ्या डोळयांत पाणी आणायचे नाही..♥ माझ्या नावाने ओरडायचे नाही..♥ मला मिठीत घेऊन परत ये ना अजिबात म्हणायचे नाही..♥
yogesh atmaram ambawale
कविता कधी सुचते ?? कधी म्हणजे कधी ही सुचते... उठताना,बसताना,खाताना,पिताना, कुठे जाताना,कुठून येताना. कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना, वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
sandy
असेच करायचे असतं...! असेच करायचे असतं आपल्याला अश्रू मिळाले तरी चालेल पण ...?? तिच्या मुखावर हसू आणायचे असतं .. असेच करायचे असतं.. ती
yogesh atmaram ambawale
कसे लिहावे,किती लिहावे, लिहिताना तुझ्यावर काय लिहावे. स्तब्ध होते मती विचार करताना, शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना. कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना, दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना. तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू, काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा
yogesh atmaram ambawale
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते. दोन दोन चादर अंगावर ओढुनही, कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते. गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते. दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine