Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलांसाठी घागरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलांसाठी घागरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांसाठी घागरा.

    LatestPopularVideo

Angad rana

कैले बा कमल लाल घागरा #लव

read more

vishnu thore

आज सिन्नर महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून गेलो. आजवरच्या कार्यक्रमात इतका आनंद अनुभवला नाही, पाऊस सुरू झाला तरी क

read more
 आज सिन्नर महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून गेलो. आजवरच्या कार्यक्रमात इतका आनंद अनुभवला नाही, पाऊस सुरू झाला तरी क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे *"प्रत्येक आई एक हिरकणी"* चला तर मग या विषयावर लिहुया. हा विषय ashvini datir यांचा आहे. #हिरकणी #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ठेवते आदर्श डोळ्यासमोर त्या आईचा
जी आपल्या लेकरासाठी अंधाऱ्या रात्री डोंगर उतरते,
झाल्या जरी कित्येक जखमा अंगावरी
तरी पाहता लेकरा सर्व विसरून जाते.
ती प्रत्येक आई हिरकणी असते,
जिच्या अंगी आपल्या मुलांसाठी कितीही कठीण काम करण्याची जिद्द असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
*"प्रत्येक आई एक हिरकणी"*
चला तर मग या विषयावर लिहुया.
हा विषय
ashvini datir यांचा आहे.
#हिरकणी 
#collab #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थट्टा नशीबाची... #थट्टानशीबाची हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थट्टा नशीबाची चालू आहे त्यांच्यासोबत,
ज्यांना आयुष्याचे काही क्षण,
घालवायचे आहेत नातवांसोबत.
मुलांसाठी खूप काही केले,
मुलांचे वागणे असे जसे सर्व मातीत मिळाले.
विसरले आई वडिलांचे कष्ट त्यांनी घेतलेले त्रास,
वय काय झाले त्यांचे घरात त्यांचाच वाटे त्रास.
आई वडील ही समजून आहेत म्हणून शांत बसून आहेत,
नातवंडांसोबत दिवस छान घालवू ह्या आशेवर जगत आहेत.
पण मुले तर मुले नातवंड ही जवळ जाण्यास धजावत आहे,
थट्टा नशीबाची रोज वेगळे खेळ मांडत आहे. सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

थट्टा नशीबाची...
#थट्टानशीबाची

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते. हा विषय आहे Yogesh Ambawale यांचा. बापाचे मन... बापा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन

read more
ते बापाचे मन असते जे स्वतःच्या नाही तर सतत मुलांच्या मनाचा विचार करत असते,
स्वतःची कुठलीही पर्वा न करता धडपडत असते,मुलांसाठी तडपडत असते ते बापाचे मन असते.
आईची माया, आईचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ असते,
पण जे दिसत नसते पण खरे असते ते बापाचे मन असते.
मुलांच्या डोळ्यातील सर्व स्वप्न पूर्ण करायची ज्याच्यात हिम्मत असते ते बापाचे मन असते,
खूप खस्ता खाऊन ही ज्याचे मन शांत असते ते बापाचे मन असते. सुप्रभात सुप्रभात मित्रानों
तुम्हाला माहिती आहे कि मी तुमच्या कडुन मिळालेला विषय देते.
हा विषय आहे
Yogesh Ambawale यांचा.
बापाचे मन...
#बापा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आवाज नसलेलं वृद्धाश्रम... #आवाजनसलेलं हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine #अवाजनसलेलं

read more
जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक पुरुष तो जो अनेक नात्यात अडकला असतो,
कधी बाबा,कधी दादा तर कधी मुलगा म्हणून वावरत असतो.
भावासाठी नेहमी खंबीर उभा असतो,बहिणीसाठी रक्षणकर्ता दादा असतो,
तर जन्मदात्या आईवडीलांसाठी म्हातारपणीचा मुख्य आधार असतो.
कधी आपल्या मुलांसाठी काहीही करणारा बाबा असतो,
तर कधी जन्मोजन्मी साथ देईल म्हणणाऱ्या अर्धांगिनींच्या नजरेतला राम असतो.
खूप कष्ट करतो तो आपल्या कुटुंबासाठी खूप राबत असतो,
मुलीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा, न समजलेला तो हळवा बाप असतो.
चिडचिड करतो घरात हट्ट पुरविणार नाही म्हणत ओरडत असतो,
वेळ येताच काहीही करून सर्व हट्ट पुरवत असतो.
असा न समजलेला तो एक पुरुष असतो,
वरून खूप चिडका,भडका,रागीट असला तरी आतून मात्र मनाने हळवा असतो. शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक पुरुष दिन
त्यानिमित्य आजचा विषय आहे
न समजलेला तो..
#नसमजलेलातो

हा विषय
Mukesh B यांचा आहे.

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

Rashmi Hule

ममता की छाया तु मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया रात का दिन करके तुने मुझे पाला है तेरे इन उपकारों का कैसे #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
मायेची सावली आई तु
भोगुनी मरण यातना
जन्म दिलास माय तु
रक्त तुझे पान्हावले 
दुध झाले माझ्या पाई
करुनी दिवस रात्रीचा
केलास सांभाळ तु आई
तुझ्या उपकाराची उतराई 
होऊ कसा ग आई
श्वासागणिक माझ्या 
तुझीच असे ग पुण्याई 
माझी आई माझी आई
             Rashmi 💖 

 ममता की छाया तु
मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे
तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया
रात का दिन करके तुने मुझे पाला है
तेरे इन उपकारों का कैसे

yogesh atmaram ambawale

टीव्ही मालिका...

प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात
की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..?
#collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai 
#yqmarathiquotes 
पूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile