Find the Latest Status about देशातल्या गेलो गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशातल्या गेलो गीत.
कवी - अमोल आलझेंडे
प्रेमाची फुले मी उधळत गेलो मार्गात माझ्या पेरलेले काटे तुडवत गेलो.. लोकांचे दुःख मी माझे मानत गेलो. स्वतःचे दुःख विसरून सांत्वन त्यांना देत गेलो.. लोकांनी जरी छळले मला सहन सारं करत गेलो सल मनाची मनात ठेवून आनंद देत गेलो.. छळतात लोक अजूनही त्यांना प्रेम हास्य देत गेलो मी वागणार नाही त्यांच्यासारखं मनाला माझ्या समजावत गेलो.. प्रेमाची फूले मी उधळत गेलो... ©कवी - अमोल आलझेंडे प्रेमाची फुले. मी उधळत गेलो..
अल्पेश सोलकर
वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे..! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..! मी सस्यासारखा झोपून गेलो... वाट चुकलो.. आडवाटेने निघून गेलो चक्रव्यूह नियतीचे...! फिरून भोवऱ्यासारखा दमून गेलो.. कसा गर्वाच्या मी आहारी गेलो.. शर्यत ससा कासवाची ..!
Aniket
तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो.. ©Aniket तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो..
Kartik Pratap
जब रात ढले लिखना हो कोई गीत तब मत लिखना अपने दिलदार को लिख देना कोई नज़्म जिसमे इंसान, इंसान ही नज़र आए लिख देना अपनी सारी पर्तें खंगाल कर कुछ अटरम-सटरम बिखेर देना खुद को उस गीत में इस तरह कि बस जैसे लिखा जा रहा हो दुनिया का आखिरी गीत #NojotoQuote आखिरी गीत #गीत
अल्पेश सोलकर
अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai #lifequo