Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाकडे दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाकडे दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाकडे दाखवा.

    PopularLatestVideo

Secret Quotes

महाभारत घडलेत त्यांच्यामुळे डोक्यातून उतरले आहेत ते कोण किती चांगले याची समज चांगलीच आहेत मला, चार मित्र काय भेटले चार लोकांशी काय भेटले तर

read more
राग असतो पण मी तिच्यावर आज तो ही मर्यादेत ठेवतो,
तिच्या काही चुका अजून एवढ्या ही नकोय की तिच्यावर
नफरत होईल,
भरपूर केल्यास अजून या तरी नकोय आज शांत
आहेत मी,
उद्या तिच्या बरबादीचे कारण फक्त मी नकोय,
एक क्षमता असते ती मित्र तिचे मर्यादा संपवत आहेत,
आणि त्यांना साथ ती स्वतः देत आहेत हे तिथं पर्यंत
योग्य होत, जो पर्यंत मला पण विश्वास होता पण  नाही
आता तरी शक्य नाहीये त्या गोष्टी नुसता दिखावा नकोय.
   -AS Patil✍️  महाभारत घडलेत त्यांच्यामुळे डोक्यातून उतरले आहेत ते
कोण किती चांगले याची समज चांगलीच आहेत मला,
चार मित्र काय भेटले चार लोकांशी काय भेटले तर

Secret Quotes

आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन त

read more
चरित्र संस्कार भावना विश्वास जिव्हाळा,
मी जर म्हटलं हे फक्त शब्द ऐकण्यातच
भारी वाटतात तर..
मी तर दुश्मन आहेत मला काय समजणार
याची भाषा,
बाकी आहेत अजून बरेच काही ज्याची सुरुवात
तिने केलीये तिच्या घरातून,
चुकीचं ठरवण्याला तिला अधिकार होते मला
नाही का,
जे प्रेमात करून गेली ती योग्य असेल पण मी
करतोय ते बोलतोय ते चुकीचं का.?
सुरुवात तर घरातून झालीये तिच्या मग मी त्यात
संस्कार नोंदवले तिचे तर चुकीचे का,
तिचा स्वतःचा भाऊ बोलला होता म्हणा काही
शब्द वाईट स्वतःच्या बहिणी विषयी पुढच्या
शब्दाला तोंडातून त्यासाठी शिवी निघाली येवढं
जपलं तिला एवढी इज्जत होती तिची मनात,
काय केलं काय करून गेली ती शेवटी माझ्यासोबत
समजत तिला जाणीव आहेत तर नाही काही
घमं न पस्तावा तिला दुसऱ्याच्या इज्जती सोबत
खेळायला आनंद भेटतो का त्यांना,
बरं मानले चुकून झाले असेल रागात पण तिने
का त्या गोष्टीचा अहवाल नाही घेतला का समज
नाही घातली, स्वतःच्या घरच्यांची तर सोडा जो
व्यक्ती आपल्या इज्जती मुळे नात्यात मेहुण्याला
शिवी देतोय तो किती प्रेम करतो किती जपतोय
त्याने त्या क्षणाला एक मिनिट पण विचार नाही
केला हे नाते टिकेल कि मोडेल पण तिथे तिची
इज्जत निलाम नाही होऊ दिली.
   -AS Patil✍️ आणि तरीही झाला असेल पच्छाताप तिला कधी-काळी
मानल म्हणा पण मग हा व्यक्ती आपल्या मुळेच जगतोय 
एवढं तोडून त्याला जो नाही तो डाग देऊन जखमा देऊन
त

Secret Quotes

मला नाही माहित जे काही कळले आज मला ते खरे आहेत की खोटे मग पण आता हे पुढे सगळ्यांन साठी अडचण राहील माझी आयुष्यभर, कोनात धमक असेल किव्वा खरंच

read more
चूक तर माझीच म्हणावी लागेल
जिथे सगळ्यांन पेक्षा जास्त विश्वास
आणि जीव ज्या गोष्टीला लावला,
आता फसवत आहेत ते मला हे स्पष्ट
दिसायला लागलंय,
सगळं काही सोडल होत मी त्यांच्या
साठी पण आज एवढ डोक्यावरून
गेल की एक सकाळ पासून जेवण नाही
त्यात मित्र मद्यसेवण घेऊन आले होते पण
हात पण नाही लावला टेन्शन काळजी
दिवसभर मनाला आतून पोखरत होती,
मूर्ख आहेत ना खरंच मी त्यांच्या साठी
बदलत होतो मी ज्यांनी आयुष्यात
फक्त स्वार्थ साधला आणि त्रास दिलाय,
हि चूक माझी मरेपर्यंत लक्षात राहील माझ्या,
   AS Patil✍️ मला नाही माहित जे काही कळले आज मला
ते खरे आहेत की खोटे मग पण आता हे पुढे
सगळ्यांन साठी अडचण राहील माझी आयुष्यभर,
कोनात धमक असेल किव्वा खरंच

Secret Quotes

स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं सांगायचं म्हटलं तर, वि

read more
आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एवढा राग
एवढी तळतळं येईल म्हणून कुणावर,
मी प्रेमाने आलो एकटा आलो त्या वरून
समजून घ्यावा कुणी काय कमी नाहीत,
पण तरीही जे नाही ते शब्द ऐकले मी दुसरे
असते तर लायकीत आणलं असत मी, 
कोण किती साव आहेत मला नाही माहित का
प्रत्येक गोष्ट माहित आहेत मग कुणाचे व्यसन
कुणाचे नाटक चाळे लफडे माहित असून पण
शांत होतो, कारण वेळ होती ती माझ्यावर परीक्षा
होती माझी ती दुश्मन समजत असतो तर प्रत्येक
शब्दाला उत्तरे होते माझ्या कडे तेव्हाही,
पण कस असतं ना एका जत्रा ने देव म्हातारा
नाही होत म्हणे प्रेम केलं ना तर त्याग पहिल्या
पासून करत आलोय मी, कुणाच काय होत
माझ्यासोबत हे त्यांनाच माहित मग, काही नाही
केलं कुणी माणसे ओळखण्यात त्यांनी तर चूक
केलीच पण मी ही खूप मोठी चूक केली,
  AS Patil✍️ स्वार्थी लोकं भेटली आयुष्यात मला अपेक्षा
जर जास्तच असेल कुठे तर ती व्यक्ती बस
स्वतःचा विचार करते दुसरे वेडे असतात खरं
सांगायचं म्हटलं तर, वि

Secret Quotes

हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी.. हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस, कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस तुमच्या

read more
मी कसा आहेत एका छोट्या भाषेत
सांगायचं जगाला आणि काही जवळील
व्यक्तींना...
मी असा आहेस जो कुणाचा नसता पण
त्याच्या दुःखात समावतो,
एखाद्या व्यक्ती ने माझ्यावर विश्वास ठेवला
तर त्याच्या प्रत्येक पाऊला सोबत चालतो,
नाही जाती मानतो न रंग रूप कुणाचे
दिखाव्याच्या दुनिये पासून दूरच असतो,
मतलबी लोकांच्या ही संपर्कात राहतो कारण
माझ्यामुळे जर कुणाला फायदा होत असेल
तर समाधान त्यातच मी मानतो,
स्वतःच्या मना पेक्षा दुसऱ्याचे मन मी जपतो,
नाही दिखावा न कसला अभिमान नाही कसली
कुणाकडून कसली अपेक्षा धरतो,
नाही नाव न मोठे पना नाही जास्ती ची अपेक्षा,
आहे तिथेच समाधान मानतो, नाही मरणाला मी कधी घाबरतो,
खूप गोष्टी अजून आहेत तेवढ्या या कागदावर
तर मी नाही मांडू शकत ना आता... हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी..
हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस,
कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस
तुमच्या

Secret Quotes

न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही

read more
जेव्हढे मी तुझ्यावर प्रेम करतो
ते कधी तू समजशील का गं,
अन तेवढेच प्रेम तू माझ्या वर
करशील का गं,
माझ्या या जीवाच्या हुंदळ्या
तुला कधी समजशील का गं,
आज ही एकांतात हा देह झुरतो
तुझ्यासाठी रडतोय ग बाळा
कधी त्या देहाला सावरशील का गं,
सतत स्वप्नात ही तुच विचारात ही
तुच काळजी ही तुझीच भीती ही
तुझीच कधी त्यातून प्रनयेत तूझं
अस्तीत्व मला देशील का गं.
हरवलो हरलो ग या आशेवर मी
वाट तुझी बघून प्रत्तेक्षात माझ्या
नशिबी तू प्रकाश बनुन येशील का गं... न मोह कसला न भीती दुसरी होईल तर दोघानाही त्रास
होईल तर दोघांच ही चांगल वाईट ही दोघांच्या नशिबात
असेल, काय खेळ नशीबाचे असतील त्यांना दोघे ही

Secret Quotes

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

read more
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं कोलँब आहे वाट पहावी तरी कुणाची... चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं. #वाटपहावीतरीकुणाची हे टँग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
करायचे आहे जे काही,
ते मला स्वतःलाच करायचे आहे.
वेळ तरी कुठे आहे इथे कुणाकडे,
सर्वच व्यस्त स्वतःत,कोण पाहिल माझ्याकडे.

आले मनात,लगेच करून मोकळे होई,
वाट पहावी तरी कुणाची,कोण मदतीस येई.
नव्हे इथे कुणाला,कुणाशीच काही देणेघेणे,
वाट न पाहता कुणाची,स्वतःच स्वतःचे कामे करणे. शुभ संध्या 
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचं कोलँब आहे
वाट पहावी तरी कुणाची...
चला तर मग लिहा यावर काहीतरी मनातलं.
#वाटपहावीतरीकुणाची हे टँग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे गणपती मंडपात... #गणपतीमंडपात हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गणपती मंडपात आमच्या,
सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,
खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,
पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,
तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते...
( बाकी कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गणपती मंडपात...
#गणपतीमंडपात

हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत

yogesh atmaram ambawale

गणपती मंडपात सजावट करताना.. #yqtaai #सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची गणपती मंडपात आमच्या,सध्या

read more
गणपती मंडपात....!!
गणपती मंडपात आमच्या,सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते.
मंडळात आमच्या कित्येक असे,ज्यांची अंगी चांगलेच गुण आहेत,
सजावट कार,रंगाडी तर वायरमेन ही आमचेच आहेत.
सर्वांची सजावटीची कल्पना वेगळी,पण एकत्र येऊन आकारावी लागते,
रोज नवे नवे काम होत असतानाही,काहीतरी अपूर्णच राहते.
विसरला कुणी एखादी वस्तू,की सर्वांची बोलणी ऐकावी लागते,
दहा रुपयांच्या वस्तूसाठी,वीस रुपये खर्च करून बाजारी जावे लागते.
घोळका खूप मोठा,दोघे तिघे कामात,बाकीच्यांची नुसतीच वटवट चालते,
कामाचे तर काहीच नसतात,पण चहा मागवा ची मात्र मागणी असते.
काम चालू असता मंडपात,कुणीही आले की नव्या कल्पना सांगतात,
ह्या वर्षी अजून आगमन ही नाही,आणि पुढच्या वर्षाची आखणी सांगतात.
पूजेला कोण बसणार,मंडळात हा विषय ही खूप चर्चेचा असतो,
ज्याचे लग्न चालू वर्षी झालेले असते,त्याला मात्र हा मान असतो.
मंडळाच्या आमच्या एकमात्र बरे आहे,वर्गणी साठी कुणाकडे जात नाही,
स्वखुशीने जे देतात त्यांची स्वीकार,जबरदस्तीने कुणाकडे मागत नाही. गणपती मंडपात सजावट करताना..
#yqtaai
#सण #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #मराठीलेखणी #yqmarathi #तयारी_गणेशोत्सवाची
गणपती मंडपात आमच्या,सध्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile