Nojoto: Largest Storytelling Platform

New माहेरची पाहुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहेरची पाहुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहेरची पाहुनी.

    PopularLatestVideo

Vrishali G

माहेरची साडी..

read more
mute video

Pratik Patil Patu

माहेरची सुट्टी

read more
माहेरची सुट्टी

माहेर माझ्या आवडीचं
बाबांच्या छायेच , आणि
आईच्या मायेच
हे माहेर माझ्या आवडीच

माहेरात मी आराम करते
आई सगळं काम करते
चांगलं चांगलं करून घालते
आणि मी फक्त,बसून खाते

मग बाबा मला कपडे आणतात
ते मी घालते,
आणि छान दिसते

भाऊ माझे ट्रिप काढतात
स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात
मग आम्ही जातो, ट्रीपला
कुठेतरी, फिरायला

ट्रीप मध्ये खूप मज्जा येते
बघता बघता वेळ सरते
आई मला निरोप देते
मग मी सासरी जाते

अशी ही सहल, दिवाळीत घडते
सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी

HANAMANT YADAV (कवीराज)

माहेरची सय.... (ओवी) #Quote

read more
माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)

yogesh atmaram ambawale

माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा

read more
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झाली.
माहेरी असता सासर ची ओढ होती,
आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना..
#yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उदासवाणे रूप... #उदासवाणेरूप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसरा,सुंदर तिचा चेहरा पाहून
सर्व ग्लानी निघून जाई.
पाहुनी उदासवाणे रूप तिचे
मन बरे कसे प्रसन्न राही.
आनंद हर्षोल्लास असे नेहमी
नेहमी वातावरण सुगंधित राही.
पाहुनी उदासवाणी रूप तिचे
वाटे जगण्यात काहीतरी उणीव राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उदासवाणे रूप...
#उदासवाणेरूप

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Rahul Ingale Patil

कृष्ण मेघाला सारून आला कोजागिरी चंद्र नभी उगवला. ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला हास्यातुनी गाली अनुपम खुलला. #चारोळी क्र : 640 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

©Rahul Ingale Patil कृष्ण मेघाला सारून आला
कोजागिरी चंद्र नभी उगवला.
ज्ञानदाला पाहुनी भूवरी आला
हास्यातुनी गाली अनुपम खुलला.

#चारोळी क्र : 640
#marathi_charoli

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शृंगार तुझा,तुला एका वेगळ्याच रुपात घेऊन जातो.
पाहुनी तुला सजलेल्या रुपात कुणीही हरवून जातो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.

शृंगार...
#शृंगार1
चला तर मग लिहुया.
हा विषय
Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.

Jk

तोडलीस गुलामीची बंधने जेव्हा अस्पृश्यांची होत होती मानहानी बंदी होती पिण्याच्या पाण्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यांचे अश्रू पाहुन #मराठीकविता

read more
तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुनी 
बाबा आले तुमच्या डोळ्यात पाणी
होऊनी मोठा महाज्ञानी
दूर केलीत आमची 
जन्मोजन्मीची गुलामी
दिलात संविधानाचा असा दणका
मोडलात मनुवादी विचारांचा मनका

लेखिका /कवयित्री - 
ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk तोडलीस गुलामीची बंधने 

जेव्हा अस्पृश्यांची होत 
होती मानहानी
बंदी होती पिण्याच्या पाण्याला 
सुद्धा प्रत्येक ठिकाणी
अस्पृश्यांचे अश्रू पाहुन

sandy

अबोल झालें शब्द माझे बोलावं तुझ्याशी म्हणताना अबोल अशा या संवादाला आता शब्द तूच देना खूप दिवस लोटले तुला पाहुनी एक हळुवार चाहूल तुझी द #poem #nojotophoto

read more
 अबोल झालें शब्द माझे 
बोलावं तुझ्याशी म्हणताना 
अबोल अशा या संवादाला 
आता शब्द तूच देना 

खूप दिवस लोटले तुला पाहुनी 
एक हळुवार चाहूल तुझी द

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile