Nojoto: Largest Storytelling Platform

New आभास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभास.

    LatestPopularVideo

DR. LAVKESH GANDHI

आभास# आभास_दुनिया_का # yqlifefeelings lifequote #

read more
भनक

 उसके आने की कोई भनक तक भी नहीं लगी मुझे
 जबकि उसका इंतजार वर्षों से कर रहा था मैं यहाँ 
 वह एक परिंदे की तरह  कब आयी और  चली गई 
 मुझे इसका कोई तनिक भी आभास  नहीं हो सका #आभास#
 #आभास_दुनिया_का #
#yqlifefeelings #lifequote #

Ravindra Bankar

नुकतीच तुझ्या स्मरणांची,
रिमझिमती बारिश झाली,
नुकतेच तुला हृदयाशी,
आभासी कवळले होते... #आभासी_स्मरणचित्रे

Sumit Singh

                "Virtual World"
इस आभासी दुनिया ने हमे कुछ इस तरह से  बदला है कि...... 
इसके बिना रहा भी नही जाता और इसको कुछ कहा भी नही जाता.....

              "वो बचपन ही अच्छा था"
   Missing those days"जब मै बच्चा था " #आभासी_दुनिया

Rajendrakumar Jagannath Bhosale

आभासी शुभेच्छा
गर्व आहे मी व्हॉट्सऍप वापरण्याचा
गर्व आहे माझ्या धर्माचा आणि जातीचा
गर्व आहे  भ्रमणध्वनी व त्याचा वापराचा
गर्व आहे मला उत्सवासाठी राष्ट्रपुरुषांचा
गर्व आहे सण समारंभात फोटो काढण्याचा
गर्व आहे आलेले फोटो फॉरवर्ड करण्याचा
गर्व आहे गुगल- माहिती वाचून टेंबा मिरवण्याचा
गर्व आहे पाहुण्यारावळ्यात मोबाईल वापराचा
गर्व आहे दुसऱ्याचे संदेश फॉरवर्ड करण्याचा
गर्व आहे शुभसकाळ, आभासी शुभेच्छा देण्याचा
गर्व आहे इतिहास व राजकीय पोस्ट वाचण्याचा
गर्व आहे देवादिकांच्या फोटो फॉरवर्ड करण्याचा
गर्व आहे अर्धवट शिकलेले मित्रांचा आणि... चा

©Rajendrakumar Jagannath Bhosale #आभासीशुभेच्छा

#realization

Vilas Bhoir

भास आभासांचा खेळ!

read more
कुठे शोधशी लख्ख पाऊले 
अलगद होते ठसे उमटले
घुटमळणारी सावली स्वतःची
वळुन मागे तिला पाहिले

चालत चालत वाट काढली
धुसट पाऊले दिसु लागली 
प्रेमाच्या ह्या अवखळ वाटेत 
प्रेयसी मजला तिथे दिसली

पाहत गेलो पुढे जरासा
कुणीच मजला दिसले नाही 
हा लपंडाव आहे माझ्यासवे 
मग असेच वाटले काही

नाहिसे होणे तुझे असे हे
सारखे मज छळत राहते
दिसूनही तु पुन्हा पुन्हा 
कुठे नकळत लपून बसते

तु माझ्या जरा जवळ येता 
तुझा हात मी हातात घेता 
चुकून कळले मलाही सारे
हा भास आभासांचा खेळ होता

                     ~ विलास भोईर 
                     ( भास आभासांचा खेळ ) भास आभासांचा खेळ!

Dharmendra Gopatwar

📖 💞 निळसर डोळे - अभास तुझा _✍️

 Credit Lyrics _kolla kalle ( telugu)
[Singer - Sid Sriram]
 Marathi Lyrics - Dharmendra V Gopatwar

  √ _तु बघता क्षणी .. माझ्या हृदयाच्या कड्यावर    
मन चित्र तुझेच पेन्सिल घेऊन काढते .. आहे ! 
फुलासारखे .. माझ्या कल्पनेच्या उंबरठ्यावर_  
तोरण होऊन तू .. आहेस उभी ..
 
थोडेसे तरी ... का मी आवडतो तुला ? 
विचारते  ... हळूच .. श्वास माझे ..
दूर असले .. तरीही .. जवळ येतेस तू  
 म्हणे .. माझ्यातली ही आतुरता ...

 निळसर डोळे असे हृदयाला टोचले !
 निळ्या ढगांमध्ये मी .. तरंगू लागलो  
  खोडकर हसणे असे का छळते मला ?  
 जणू हृदय .... नव्या रंगात न्हाऊन निघाले आहे..

परत  - परत _ ये पुन्हा ..
 ... फुलांचा  घेऊन वर्षा ...  

 _तु चालल्या वाटेवर  . .
  तारुण्याचा दरवळतो अत्तर आहे ..
  ज्यामुळे मी हरवळतो आहे ..  

  माझ्या पापण्यांमध्ये  
  स्वप्नांना आले .. हुंदके   
       याचा भास .. होते मला ..     
     
     काचासारखे फेकून मला  ,  हिऱ्या सारखी चमकतेस "तू .." 
  बघता क्षणी तुला हृदय माझे _सप्तसूर_ गाते आहे . .
  
 जसे एकात विलीन होत चाललो आपण
   आपल्या मनाला एकमेकांत वळवायचे आहे का ?

 निळसर डोळे .. असे हृदयाला टोचू लागले !
 निळ्या ढगांत मी तरंगू लागलो ....
 खोडकर हसणे तुझे हृदयाला करते घायाळ   !
  नव्या रंगात मन न्हावून निघेपर्यंत . .
 
ये तू परत परत पुन्हा ....
 फुलांचा वर्षाव घेऊन ....

 बघणे तुझे .. माझ्या हृदयाच्या कड्यावर , 
 मन_ ब्रश घेऊन चित्र तुझे काढत आहे . . !

(. .गुणगुणते मन ..)
 नाना नाना नाना .. हं हं हं हं ..
 नाना नाना नाना नाना . . 2x

 पुन्हा पुन्हा परत ये _

©Dharmendra Gopatwar #निळसरडोळे-आभासतुझा #sidsriram

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मन गुंतते या आभासी दुनियेत... #आभासीदुनियेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मन गुंतते या आभासी दुनियेत
चार शब्दांचा,पार विचारांचा खेळ रंगतो 

प्रेम-तिरस्कार,जगणं-मरणं,अस्तित्व स्वीकारून  
कोणी मुकंच व्यक्त न होता तर,
कोणी पानावर मांडून आपली आभासी दुनिया जपतो ! सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मन गुंतते या आभासी दुनियेत...
#आभासीदुनियेत
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अभासित असतो/असते मी... #अभासित_मी चला तर मग लिहूया आणि आपले अभास सर्वान पर्यंत पोहचवू...!! YourQuoteAn #YourQuoteAndMine #yqtaai #आभासित_मी

read more
आभासित असतो मी नेहमी
जेव्हा जेव्हा एकांतात असतो,
सोबतीला भले कुणीही नसो
पण तुझा भास मात्र असतो.
नेहमीचचं आहे असे आभासित राहणे
तुझ्या प्रेमाच्या आठवणीत असेच वागणे.
आभासीत जग हे आभासी असे वागणे
कुणीतरी खास असणे आणि त्याच्यासाठी जगणे.
चारचौघात मिसळूनही एकटेपणा वाटतो,
तू सोबत असल्यागत मी अभासित वागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अभासित असतो/असते मी...

#अभासित_मी

चला तर मग लिहूया आणि आपले अभास सर्वान पर्यंत पोहचवू...!!
 #YourQuoteAn

Arora PR

आभासी जीवन #कविता

read more

Parasram Arora

आभासी ... यथार्थ

read more
कोणार्क  के सूर्य   मंदिर मे  
अंधेरों  का  बसेरा  हैँ   
पुरी के  जगदीशजी  अपने ही  मंदिर से 
नदारद हैँ 
क्न्या  कुमारी  के  देश  मे 
अबलाओ का समूह  सिसक  रहा हैँ 
यहां सबकुछ   आभासी  हैँ औऱ यथार्थ  से  सचाई  का 
दूर  दूर तक  कही  वास्ता  नहीं  हैँ आभासी ... यथार्थ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile