Nojoto: Largest Storytelling Platform

New कविता एकांत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कविता एकांत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कविता एकांत.

    LatestPopularVideo

Yogesh Ambawale

#आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम. आठवणीत तुझ्या तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात, ते सर

read more
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर्व आठवतो आहे.
घेउनी मग कागद कलम,
सर्व आठवणी कवितारुपी लिहितो आहे.
व्हावी जाणीव तुला माझ्या प्रेमाची,
म्हणून तीच कविता तुला पाठवतो आहे. #आठवणीत_तुझ्या#कविता#एकांत#मराठी_शायरी#कागद_कलम.
आठवणीत तुझ्या

तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,
मी हृदयात साठवतो आहे.
बसतो जेव्हा एकांतात,
ते सर

Soumitra Goutam

प्रकाश साळवी

एकांत सुंदर रमणीय एकांत

read more
आजही मला आवडतो एकांत
धुंद धुंद शांत विभ्रांत एकांत
विचारांना मग देतो चालना
आणि शब्दांना करतो आवाहन
या माझ्या लाडक्या शब्दांनो
आणि बनवा सुंदर शब्दांची मांडणी
एक सुंदर काव्य
जे मनाला मोहवून टाकील
आणि दिवस करील आनंदाचा...
**
प्रकाश साळवी एकांत सुंदर रमणीय एकांत

Nikhil nitin (Raja)

जो व्यक्ति एकांत में प्रसन्न हैं ,
वो या तो जंगली जानवर हैं या फिर भगवान ।
- अरस्तू

©Nikhil nitin (Raja) #एकांत

bhatt_ji

एकांत #Thoughts

read more
एकांत में ही सुख है....

©bhatt_ji एकांत

Arora PR

एकांत #विचार

read more

Santosh Salunkhe

एकांत. #मराठीविचार

read more

Poonam

जब मन एकांत में
रम जाता है,
एकांत भय नहीं
शक्ति बन जाता है..

©Poonam #एकांत

Raj Alok Anand

Sagar Misal

loader
Home
Explore
Events
Notification
Profile