Find the Latest Status about स्वातंत्र्य दिन शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वातंत्र्य दिन शायरी मराठी.
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
somnath gawade
आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला ती मातृभाषा आम्हा सदैव वंदनीय राहो. जिची गोडवी वर्णावी किती अशी मराठी ची पताका साता समुद्रापलीकडेही फडकत राहो. # मराठी भाषा दिन
Devanand Jadhav
°मायबोली माझी मराठी ° मायबोली ही माझी मराठी फुलविली तुका जनाईंनी अमृताते पैजा पैजा जिंकी ज्ञानदेवांच्या त्या ओवींनी सांगतसे ते ज्ञान माउली जगा मराठीत गीता सार एकनाथ ही गायी भारुड चोखामेळा करतो जोहार वृक्षवल्ली हे सगे सोयरे सांगुनिया आम्हा तुका गेले दासबोध नि श्लोक मनाचे संत रामदासां घडविले गेली सांगून बहिणाबाई आम्हा संसाराचे सारासार जनाबाई ती गातसे ओवी दळण दळीत भारभार मुक्ताबाई नामदेव गोरा एकनाथ ते सावता माळी गाडगे बाबा नि नरहरी सारी संतांचीच मांदियाळी अशी माझी ही माय मराठी संत सज्जनांनी रुजविली ही श्रींची ईच्छा शिरसावंद्य शिवरायांनी ती वाढविली ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav मराठी राजभाषा दिन