Nojoto: Largest Storytelling Platform

New इथल्या बनवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इथल्या बनवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इथल्या बनवणे.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात #poem #nojotophoto

read more
 बदलली सर्व माणसे
बदलले सारे गाव 
उरले फक्त गावचे
सांगण्या पुरते नाव 

कधी कधी दाटतात
बालपणीच्या आठवणी 
अजूनही मनात घोळतात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थोडीशी जखम.. #थोडीशीजखम #जखम तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता, कुणीही इथल्या ओळी स्वत:च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नजरेस तिच्या माझी नजर मिळाली,
अलगदपणे हृदयावर घाव करून गेली.
थोडीशी जखम झाली मनावर,अशी वार करून गेली.
कधीच भरणार नाही जी जखम,
अशी अवस्था करून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
थोडीशी जखम..
#थोडीशीजखम
#जखम 
तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता,
कुणीही इथल्या ओळी स्वत:च

sandy

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग् #story #nojotophoto

read more
 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #माणुसकी #माणुसकी1

read more
माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले,
चोरी पकडली असतानाही माणुसकीच्या नात्याने 
आपण त्यांना माफ केले.
पण काही केल्या चोरांच्या अंगातील खोड काही जात नाही,
इतकी ताकीद देऊनही ते चोरी करायचे काही थांबत नाही.
उचलले आता कडक पाऊल ताईने योग्य ती कारवाई होणार,
भेटताच आता इथे चोर त्यांना YQ वरुन हद्दपार करणार.
माणुसकी म्हणून आपण एकदोनदा माफ केले,
तरीही ऐकत नाही म्हणून कारवाई करायचे ठरविले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस

sandy

📝✍️📚... एक पत्र तुझ्यासाठी प्रिय असावरी. एक मी आणि एक तू. झाल. संपल इथच आपल जग. कशाला कोण हव आपल्याला इथ ? या जगात लोक आली कि त्यांचा त्रा #story #nojotophoto

read more
 📝✍️📚...
एक पत्र तुझ्यासाठी


प्रिय
असावरी.
एक मी आणि एक तू. झाल. संपल इथच आपल जग. कशाला कोण हव आपल्याला इथ ? या जगात लोक आली कि त्यांचा त्रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माणुसकी #bestofyqmarathiquotes #माणुसकी1

read more
सर्वत्र नसली तरी कुठे कुठे नक्कीच दिसते,
विसरत चाललेल्या माणुसकीचे दर्शन अधून मधून घडते.
गर्दीत धक्का लागताच सॉरी बोलणाऱ्या माणसात माणुसकी दिसते,
कित्येकदा ती बनावटी असते,पण माणुसकीच असते.
होता कुठे अपघात,घडता एखादा कठीण प्रसंग 
देवसारख्या धावून येणाऱ्या माणसांत माणुसकी दिसते.
तुम्ही,आम्ही,असे न बोलता आपण एकच आहोत 
असे बोलणाऱ्यात माणुसकी दिसते.
अडचणीत असणाऱ्याला कुठलीही परतफेडीची अपेक्षा 
किंवा स्वार्थ न ठेवता मदत करणाऱ्यात माणुसकी दिसते.
कुठल्याही जाती धर्माचे सण असो एकत्र येऊन साजरे करणाऱ्या 
लोकांत माणुसकी दिसते.
माणुसकी बोलली जात नाही ती कृतीतून दिसते,
माणूस माणसाशी प्रेमाने वागतो ती तिथे दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे.
खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही.
पण जो व्यक्ती अस

मu थोरात

, तू खूप खस्ता खाऊन,अंगावर दगड माती झेलून ज्या दिवशी आम्हा मुलींसाठी शिक्षणाची दार उघडली त्याच दिवशी वर्मी घातला तू घाव इथल

read more
mute video

sandy

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ #story #nojotophoto

read more
 सणाचा आनंद वाढवणारी तयारी


दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ

vishnu thore

दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि #nojotophoto

read more
 दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख...

दिशा आणि दशा ....   
     काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile