Nojoto: Largest Storytelling Platform

New सदामामा पावले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सदामामा पावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सदामामा पावले.

    LatestPopularVideo

Datta Dhondiram Daware

पावले माझी #walkingalone

read more
पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी शोधू लागली...
खडतर या आयुष्याचा हा वळणदार रस्ता, 
फरफटत आहे. पण बंधनात तुझ्या बांधू लागली... 
दूरवर शोधितो तुला या अंधारराती, 
का नाही येईना माझ्या पावलास गती, 
सूर्यास्तासम जिंदगाणी वेळ साधू लागली.. 
आजपण, 
पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी तुला शोधू लागली... 

*सम्राट दत्ता डावरे*

©Datta Dhondiram Daware पावले माझी

#walkingalone

Yogesh Pawale

# पहिल्या पावसाचे आगमन -योगेश पावले

read more

Sandeep Kalambe

पावले माई जरी चुकतात हल्ली #poem

read more

शुभम दि. कांबळे

मन हे वेडे पावले तुझ्यात ग

read more
मन माझे मोहरले,
 तुला पाहता आज ग,
चिंब झाले गहिवरले,
सखे तुझ्या प्रीतीत ग,
फिरते तुझ्या भोवती,
घुटमळते मन हे वेडे आज ग...

            -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग

Yogesh Pawale

दाटलेल्या मनाला गाठलेला पाऊस... - योगेश पावले 9823073852 #Strings

read more

काव्यात्मक अंकुर

#पावले #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #MarathiKavita #poem Life #Poet #nojotomarathi #Life_experience #Poetry

read more
पावले

झिजलेत ही पावले चालून!
घ्यायची पुन्हा धाव,
सारे घाव जाणून!
करायचा जोड असा जणू,
तोडणे कठीण आहे,
हेची द्यावे सांगून!

©काव्यात्मक अंकुर #पावले #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #MarathiKavita #poem #Life #Poet #nojotomarathi #Life_experience

Sangeeta Kalbhor

#Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा #शायरी

read more

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine #उभाहोतोमी

read more
नकार येणार नाही ह्याची पूर्ण खात्री होती,
थोडंफार बोलायचो आम्ही,नवीनच आमची मैत्री होती.
दोन तीनच महिने झाले होते मैत्रीला,
हळू हळू ती आवडू लागली होती मला.
असेच एक दिवस सहज विचारले तिला,
काही हरकत नसल्यास,गाडीवरून सोडू का तुला.
काय म्हणावे हेच कळेना तिला,
हळूच गालात हसून मान हलवत होकार दिला.
सुट्टी झाली जेव्हा वाटेवर तिच्या वाट पाहत उभा होतो मी,
काय करावे काहीच सुचत नव्हते इतका बेचैन होतो मी.
येताना पाहून तिला, गाडी मी चालू केली,
एकत्र प्रवासाला आमची इथेच सुरुवात झाली.
प्रवास आमचा होता तो फक्त दहा मिनिटांचा,
नेहमी बोलणारे आम्ही, गाडीवर मात्र प्रवास झाला मुकाट्याचा.
पोहोचलो जेव्हा ठिकाण्यावर तिच्या
उतरली ती नि आभार मानले,
दहा पावले चालत जातानाही तीने
कित्येकदा मागे पाहिले.
गल्लीच्या शेवटच्या टोकावर वळण घेताना तिने bye चा इशारा केला,
ती निघून गेल्यावर बराच वेळ तिथेच उभा होतो मी समजेना काय झाले मला.

(योगेश आ अंबावले) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

read more
विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile