Nojoto: Largest Storytelling Platform

New हजार मोगरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हजार मोगरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हजार मोगरा.

    PopularLatestVideo

कृष्णा

अंजान आंगन की बहार,
वसंत मन बावरा,
शाम कांटों पर निभ गई,
सवेरा महका गई हमारा

©Krishna #मोगरा

Durga Deshmukh

मोगरा #मराठीकविता

read more

somnath gawade

बेधुंद मोगऱ्याने
जखमा अनेक केल्या
हलकेच वेदना त्या
सुगंधात विरल्या.
 #मोगरा

Amita

मोगरा #मराठीकविता

read more
गंध हा मोगर्‍याचा
शिंपीत तू चालली
गंधात मी सुखावलो
  जशी उन्हात सावली..

Amita

©Amita मोगरा

मैत्रेय

तू मोगरा सुगंधी, मी वारा बिलगणारा
तू मदमस्त धुंदी, मी त्यात विहरणारा

मैत्रेय(अंबादास) #मोगरा

Dileep Bhope

मोगरा #मराठीकविता

read more
मोगरा फुलला.

©Dileep Bhope मोगरा

somnath gawade

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
दरवळत राहतो सर्वदूर
कितीही दूर असलो तरी
मनी तुझ्याच आठवणींचे काहूर...
 #मोगरा

pooja medge

# मोगरा #

read more
मोlगरा 🖤
बाजारात भर गर्दीत
मोग्र्याच्य दरवळणारा सुगंध
आकर्षित करून गेला 
दोन पाऊले दूर बसलेल्या
फुलविक्रेतला न पाहता 
मी मात्र तुला शोधू लागलो 
तुझा तो भास तुझा 
हृदयाचा ठोक्यांचा आवाज 
नाजूक पैजनातील
घुंग्रांची तगमग 
सारे काही पुन्हा 
स्मरनियले
भेट व्हाही म्हणून 
तातडीने घरी आलो
खोलीचे दार बंद करून
साठवणीच्या कपाटातील
तू दिलेली भेट
आठवणीचा सदरा घालून 
मी फार काळ तुझ्यासहवासात
आलिंगन घालून रमलो 
सखे मी आज तुला पुन्हा एकदा भेटलो

©pooja medge # मोगरा #

Amita

मोगरा #मराठीकविता

read more
दुरून होतो सुखद आभास
श्वासात भरतो धुंद सुवास,
तप्त झळा सोसून साऱ्या
ग्रीष्मात फुलतो मोगरा खास....

©Amita मोगरा

Kailas Tidke

रानमाळावरच्या पळसाला कसे कुणी सांगावे..?//
अंगणातल्या मोगऱ्याने त्याच्या आठवणीत क्षणोक्षणी दरवळावे...//
®कैलास#मोगरा फुलला #मोगरा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile