Find the Latest Status about वाचले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचले.
Sarita Prashant Gokhale
वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे सत्व पाहू नको जीवना तू पुन्हा सांग माझे मला शोधले मी कुठे प्राण हरलास तू होउनी पारधी पिंजऱ्याला तुझ्या सोडले मी कुठे दूर जाऊ नको बोलताना मला वेदनांना तुझ्या ऐकले मी कुठे काय सलते मनी सांग तू एकदा दु:ख सारे तुझे वाचले मी कुठे सरिता प्रशांत गोखले ©Sarita Prashant Gokhale #SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे
कवी - के. गणेश
पुस्तकांसारखा चेहरा वाचून वेदनांवर लिहीत असतो.. मी क्षणभर का होईना त्या दुः खामध्ये राहत असतो.! वाचलेला चेहरा..
priya
मी- अरे शिव काय हे खायला म्हणून घेतल आणि सगळ खाली पाडले ना...😠 शिव - अगं मम्मी🤗 सगळ नाही अर्ध . मी- अर्ध तरी गेलं ना वायाला बघ अर्धा रिकामा झाला डबा😡. शिव - अरे मम्मी तो डबा अर्धा रिकामा नाही😎, नीट बघ अर्धा भरलेला आहे 😄 ©priya आता पर्यंत फक्त ऐकले होते , वाचले होते, पण आज शिकायला पण भेटले🙂🙂🙂
yogesh atmaram ambawale
अबोल असे प्रेम तुझे काव्यात तू छान उतरविले. वाचूनी काव्य तुझे अंतर्मन तुझे मी जाणिले. शब्द नी शब्द मी वाचले तेव्हा असे लक्षात आले. कित्येक तुझ्या शब्दांमध्ये मी मलाच पाहिले..— % & கவிஞர்களே பதிவிடுங்கள் உங்களின் காதல் கவிதைகளை இப்படத்திற்கு பொருத்தமானதாக. #கவிதை_பலகை #அரிவை_அழகி #YQkanmani #YourQuoteAndMine Collabora
yogesh atmaram ambawale
मला पंख असते तर, किती बरे झाले असते. फुकटात विश्वभ्रमन केले असते, तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, 'प्यार' क्यू न मेरा हुआ, 'प्रेम' माझे अर्धवट राहिले, वरील वाक्य नीट वाचले तेव्हा हे जाणवले, जे स्वतःतच आहेत अधुरे ते इतरांचे कसे होतील पुरे. इतके छान चार शब्द जे सर्वांनाच भावले, ज्यांनी ज्यांनी ह्या शब्दांना आजमावले, त्यात क्वचितच कुणाचे तरी निभावले. अर्धेशब्द #yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi #collab #yqishq #प्रेम #yqfamilylove 'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, '
yogesh atmaram ambawale
नकारात्मक विचारांचे सावट इथेही आले मनी, काही सेकंदात १५/२० पोस्ट ला लाईक दिले त्यांनी. खरंच वाचले की फक्त आले मनात म्हणून लाईक केले, नकारात्मक विचारांचे सावट इथेही माझ्या मनी आले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नकारात्मक विचारांचे सावट... #नकारात्मकविचार हा विषय wonder thoughts यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab
Rashmi Hule
पुस्तकेच काही वाचलेली मी मनात जपली होती... आकाशीच जणु मी झेप घेतली होती देऊनही मला पंख, पुस्तके जमिनीवरच होती.. दिले मला ज्ञान ज्यांनी त्यावर आज धुळ पडली होती... पुस्तकेच काही वाचलेली मी मनात जपली होती... आकाशीच जणु मी झेप घेतली होती देऊनही मला पंख, पुस्तके जमिनीवरच होती.. दिले मला ज्ञान ज्यांनी त
yogesh atmaram ambawale
घेऊनी डायरी हाती,सतत विचारात गुंतून राहणे, जाणले आज मी,त्याचे माझ्याकडे चोरून पाहणे. अबोल त्याचे प्रेम,जे त्याने शब्दरूपात मांडले, प्रत्येक शब्दात त्याच्या,मी माझेच वर्णन वाचले. Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misse