Find the Latest Status about भाकरीचा चिवडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीचा चिवडा.
Rashmi Hule
प्रश्न भाकरीचा स्वकर्तृत्वावर कमविण्याचा... वितभर पोटासाठी आयुष्यभर राबण्याचा... सवाल रोटीका खुदकी की कमाई का इतनेसे पेट के लिए जिवनभर की मेहनत का नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे.... प्रश्न भाकरीचा
pooja d
मनात तुझ्या आहे मीच ही शंभर टक्के खात्री, भेटायला येताना लावू नकोस फक्त, वेळेला कात्री.... रमणीय नगर तुझे ते तुजसम मज ही प्रिय आहे हृदयी तुज मिलनाची ओढ जरी तुजसव भाकरीचा चंद्र शोधतो आहे.... #YourQuoteAndMine Collaborating with San
yogesh atmaram ambawale
का इतक्या प्रमाणात आठवण काढते, माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते. उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही, आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय, म्हटल्याशिवाय राहवत नाही. पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते, तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते. देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते, बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते. कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय. जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय. पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी, म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कम
yogesh atmaram ambawale
उठा उठा दिवाळी आली, आकाशी लागले कंदील, झाली रोषणाई दारोदारी. उठा उठा दिवाळी आली, तिखट गोड फराळ बनले घरोघरी, चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी. उठा उठा दिवाळी आली, पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली, नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. उठा उठा दिवाळी आली... वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.
yogesh atmaram ambawale
आली दिवाळी आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लागले कंदील,रोषणाई दारोदारी. आली दिवाळी, आली दिवाळी, तिखट गोड फराळ बनले घरोघरी, चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी. आली दिवाळी,आली दिवाळी, पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली, नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. दिवाळी शुभेच्छा #yqdiwali #yqtaai #bestyqmarathiquotes #collab #diwalifestival #diwaliwishes #collabrating आली दिवाळी,आली दिवाळी, आकाशी लाग
कवी - के. गणेश
कष्ट कोणाचे त्याग कोणाचा कोण कोणाचा मालक आहे.. आपल्या ताटातील भाकरीचा आज जनक कोण आहे..? भाकरीचा जनक
sandy
#बायको #बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला #समजणं नसत!!! #किंबुहना पोस्ट टाकून कधी ती समजत हि नसते !!! बायको ह्या शब्दाला ज
sandy
#तिचा_पाडवा आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी
sandy
🌰🌰" फराळा मागची फिलॉसॉफी " 🚩 ----------------------------- दिवाळीतल्या फराळा कडून 🌷 काहीतरी शिकायचं असतं " मनाला " मंगल विचाराचं उटणं लावा
sandy
दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला. "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं "नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं.