Nojoto: Largest Storytelling Platform

New कोरडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोरडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरडे.

    LatestPopularVideo

Suhas Korde

Mahesh Korde

आठवणींच्या प्रदेशात.... महेश कोरडे परभणी #poem

read more

अल्पेश सोलकर

झटकून केस मला चिडवण्यासाठी.. मोकळे सोड कोरडे होण्यासाठी.. तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली.. सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... #alpeshsolkar #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes

read more
झटकून केस मला चिडवण्यासाठी..
मोकळे सोड कोरडे होण्यासाठी..
तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली..
सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी.... झटकून केस मला चिडवण्यासाठी..
मोकळे सोड कोरडे होण्यासाठी..
तिच्या ओल्या केसांची तारीफ काय केली..
सुकले ओठ तिचे ओलाव्यासाठी....
#alpeshsolkar

RJ कैलास नाईक

#लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा

read more
लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

उजळुनी याव्या पाय वाटा
भाळण्याचा  हा ध्यास माझा

कोरडे क्षण हसरेच झाले
 साजणीचा सहवास माझा
         RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

Sangeeta Kalbhor

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

read more

RJ कैलास नाईक

#रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो

read more
रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी

निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद
तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी

प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ
 भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी
         RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो

RJ कैलास नाईक

खरे बोलूनही कुणी बदनाम झाले खोटे बोलूनही काहींचे काम झाले दंभ चालते दुनियेत आजकाल जास्त दगाबाज कितीतरी इथं श्याम झाले मधुर शब्दांची आस लाग

read more
श्वास तू माझा खरे बोलूनही कुणी बदनाम झाले
खोटे बोलूनही काहींचे काम झाले

दंभ चालते दुनियेत आजकाल जास्त
दगाबाज कितीतरी इथं श्याम झाले

मधुर शब्दांची आस लाग

Sangeeta Kalbhor

पालापाचोळा.. केले तूला माफ... सुखाने रहा.. बंधनातून मुक्त होऊन मुक्तपणे वहा.. तसही नव्हतचं रे नातं नात्यासारखं #शायरी

read more
पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं
तू असूनही नेहमीचं
असायचासं..नसल्यासारखं
आजवर समजवलं मनाला
आता मन नाही मानतं
तुझ्यातल्या कोरडेपणाला
मन नाही जानतं
धिक्कार करतयं माझा ते
आणि हो म्हणतयं जागी
कलियुग आहे हे..
एवढं असू नये त्यागी..
लोकं मनासारखं
 वागतात..
शुद्ध भक्तीलाही
तराजूत जोखतात..
रहावं वाटतं दूर आता
नको तो हिंदोळा
शेवटी होणारचं ना
भावनेचा पालापाचोळा.....

मी माझी.....
11/02/2023

©Sangeeta Kalbhor पालापाचोळा..

केले तूला माफ...
सुखाने रहा..
बंधनातून मुक्त होऊन
मुक्तपणे वहा..
तसही नव्हतचं रे
नातं नात्यासारखं

Guruprasad

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

read more
क...   विश्व केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile