Find the Latest Status about paus marathi status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, paus marathi status.
Kunal Choudhary
परतीचा पाऊस सुद्धा आला पण ती काय आली नाही. #humor #paus #marathi #yourquote
#humor #paus #marathi #yourquote
read moreपूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
#rain #पाऊस #rain #marathi #MarathiKavita #bestmarathi #paus #poem
read moreपूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
नवीन आशा दाखवतोय, बळीराजाचे पांग फेडतोय, नवचेतना जागवतोय, हा पाऊस..... झाडांना बहरून टाकतोय, निसर्गाला नहायला घालतोय, मनाचे मळभ दूर करतोय, हा पाऊस..... धरतीला नव्याने भेटतोय, तिला सजवतोय, नद्या नाल्याना उत्साहित करतोय, हा पाऊस..... अंगावरती शहारा आणतोय, चिंब भिजवून टाकतोय, हळुवार स्पर्शतोय हा पाऊस... ©®पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #veins #पाऊस #मराठी #मराठीकविता #marathi #paus #MarathiKavita #Nojoto
Yogesh Harichandra Marke
काही लोकांना वाटत आपण त्यांची कॉपी करतो, अरे पण त्यांना हे नाय माहिती कॉपी त्यांची करतात ज्यांचा समाजात काही स्टेटस असतो Yogesh marke. marathi status
marathi status #thought
read more