Find the Best निसटूनगेले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
निसटून गेले क्षण सोबतचे सारेच कुठं आठवणीत राहिले काही होते तुझ्यासारखे जे, काही न बोलता निघून गेले ! शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Abhishek Panchal
तुझ्या पाठमोऱ्या सावलीकडे बघत मी तिथेच त्या वाटेवर उभा होतो निदान जाता जाता तरी एकदा मागे वळून बघशील आशा होती... पण ती आशाही फोल ठरली आणि तुझी सावली, ती वाट आणि सोबत सारे क्षण सारे सारे निसटून गेले शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
Chetan Uikey
ते रम्य असे सुंदर क्षण राहील्या त्या गोड आठवणी सदा विचार करीत असे माझे मन ।। हरविला तो फावला वेळ सर्व खेळत आहे व्यस्तपणाचा खेळ कुणी नाही तयार द्यावयास आपुलकीचा खांदा मग येतो नैराश्य आणि न्यूनगंडाचा वांदा ।। म्हणून आपल्या लोकांशी चार शब्द बोलावे त्यांच्या सोबतीचे मधुर क्षण मनी जोपासावे झाली कधी चुक तर मान्य करावी नकारात्मकतेच्या गुंत्यात सकारात्मकता शोधावी ।। शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Rashmi Hule
निसटून गेले क्षण सारे निसटून गेले आप्त गण सारे सर्रकन निसटते वाळू हातातून वेळ ही तशी निसटून जाई आयुष्य अळवावरचे पाणी निसटण्याची त्याला घाई.... Just Collab 😊 Meaning :- pal fisal gaya sab apane bhi chale gaye. Vakt bhi fisal raha hai aur jaise ret fesalti hai haath se vaise jindagi bhi fisal rahi hai. आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया.
Atul waghade
साथ नशीबाचे ,श्राप नशीबाचे वाटले होते मला पण मिळेल क्षण आनंदाचे पण वाट्याला हे जन्म गरीबीचे पोट भरता भरता जगने कसे बसे निसटून गेले क्षण आनंदाचे क्षण न मिळाले माझे ,माझ्या वाट्याचे.. -Atulwaghade शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Atul Waghade
साथ नशीबाचे ,श्राप नशीबाचे वाटले होते मला पण मिळेल क्षण आनंदाचे पण वाट्याला हे जन्म गरीबीचे पोट भरता भरता जगने कसे बसे निसटून गेले क्षण आनंदाचे क्षण न मिळाले माझे ,माझ्या वाट्याचे.. -Atulwaghade शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
DRx. Shital Gujar✍️
कुठेतरी उणीव भासत होती | खंत मात्र वाटत होती || ती वेळ पुन्हा येणार नाही | आता मात्र नव्याने वेळ गमावणार नाही || वेळ निघून जात असते | काहीतरी शिकवून जात असते || संधीचा सदुपयोग करेन | वेळ निसटून गेली नव्याने प्रयत्न करेन || - ✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
निसटून गेले जे ते पुन्हा मिळत नाही हे नियम सर्वत्र लागू होत नाही. पाने फुले गळून जातात ऋतू येता त्यांचा पुन्हा बहरून येतात. निसटून जाते जी वेळ ती पुन्हा येत नाही, नव्याने काही करावे ह्यासाठी अनुभव देऊन जाई. निसटून गेले जे ते जाऊ दे, पुन्हा मिळवण्या योग्य ते प्रयत्न घे. शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Deepali Mestry
आज मन विचारात अन् जबाबदारीत गुरफटून गेले कळलेच नाही कधी निरागस बालपण हातातून निसटून गेले शब्दवेडी शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Prathamesh Malaikar
निसटून गेले सुंदर ते क्षण तुझ्या प्रितिने भुलेले हे मन जर जगता आले पुन्हा नव्याने बहरतिल सारे क्षण स्नेह काव्याने नसेल निसटलेल्या त्या क्षणांची खंत प्रत्येक क्षण उपभोगायला असेल उसंत अरुणोदय शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine