Find the Best poet Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about edgar allan poe love poems, at the touch of love everyone becomes a poet, hwarang the poet warrior youth, dilemma the poet, if you were here poe lyrics,
Devanand Jadhav
श्रद्धा आणि विश्वास असला की, न मागता देवाला तुमच्या मनातलं कळतं! तसेच कर्म स्वच्छ आणि सुंदर असलं की, न मागताच सर्व काही मनासारखं मिळतं! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
Devanand Jadhav
नेतृत्व हे अधिकार पदापेक्षा नेहमीच उच्च दर्जाचे असावे लागते. कारण समस्या ओळखण्यासाठी चिकित्सक विचारांची, तर समस्या सोडविण्यासाठी सर्जनशील विचारांची नितांत आवश्यकता असते! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
लांब धागा व लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात, म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जीभेला सांभाळून ठेवलं पाहिजे! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू अज्ञान नसून, ज्ञानी असल्याचा भास होणे आहे.एखाद्याचे वाईट करून आनंदी होऊ नका. कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो; तेव्हा सावरणे तर दूर, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा. त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. 🌹शुभ सकाळ 🌹 ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
माणसाचं मनचं मोठं विचित्र असतं. त्याला एकटेपणा नकोसा असतो. पण जास्त गर्दी झाली ना, मग ती माणसांची असो की विचारांची; तो स्वतः एकांताच्या शोधत निघतो! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला, तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे. नाही तर लोक राग न आल्याचा फायदा घेतात! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
जिस बात से डर लगता हो, उस क्षेत्रमें अपना ग्यान बढाना आरंभ कर दे! डर भाग जायेगा, डर सदैव अज्ञानतासे उपजता है! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral
Devanand Jadhav
यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत रहा, ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral