Find the Latest Status about येती रेशीमगाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येती रेशीमगाठी.
somnath gawade
विसंवादाचे धागे-दोरे शोधण्यापेक्षा सुसंवादाच्या रेशीम गाठी बांधणे केंव्हाही चांगले! #रेशीमगाठी
Rajendrakumar Shelke
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी* *काव्यप्रकार:-पंचाक्षरी* ******************************* अशा जुळाव्या रेशीम *गाठी,* तुम्हां सांगतो या *प्रेमासाठी.* काय करावे काही *कळेना,* भाव मनीचे का *उमजेना?* प्रेम असावे नात्यात *खरे,* गंध सुखाचा मनात *भरे.* मन मोकळे करून *सांगे,* प्रित फुलावी तुमच्या *संगे.* जुळुनी याव्या रेशीम *गाठी,* प्रेम मिळावे आनंदा *साठी.* ------------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी #Smile
रेशीमगाठी #Smile
read moreShama patil sanghvi
गवसत होते नियती पाशी सुखे विखुरलेली जीवनाची वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा पार गवसता मृगजळ राहिला वीराण शांततेत एक स्वर चमकताना मी पाहिला माझाच हरवलेला अंश तो मजल मारता कातळ निघाला काय हरवलं काय गवसलं पार सुखाचा शोधताना बंद डोळ्यात आठवणींच्या उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "
yogesh atmaram ambawale
भाव मनीचे जेव्हा दाटून येती, कलम सोबतीने कागदावर उमटून जाती. स्वार्थपणाच्या दुनियेत,होती शब्दात व्यथीत वेदना, न जाणे जेव्हा मन कुणी,न जाणे जेव्हा कुणी भावना. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? होती शब्दात व्यथीत वेदना... #होतीशब्दात हा विषय paresh koli यांचा आहे. #collab #yqtaai #स्वरचितकाव
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? होती शब्दात व्यथीत वेदना... #होतीशब्दात हा विषय paresh koli यांचा आहे. #Collab #yqtaai स्वरचितकाव #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य
read moreRashmi Hule
हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना.... प्राण डोळ्यात येती वाट तुझी पाहताना Rashmi 💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना प्राण डोळ्यात येती वाट त
💖हुरहुर माझ्या मनाची निरोप तुला देताना तळमळ माझ्या जिवाची हृदयात तुला साठवताना... जीवन विराण माझे तुझ्यावीण जगताना प्राण डोळ्यात येती वाट त #jawan #yqbaba #yqdidi #yqtaai #Families #bestyqmarathiquotes #bestyqhindiquote #watankrakhawale
read moreबी.सोनवणे
अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु:खावरचीच तुझी खपली सलत चिघळत बसशील।। अरे दृष्टवाईट कर्माचे भोग येती कुणाच्या त्या नशिबात, भोग स्वकर्तृत्वाचे हेच सा-यांचा असे आयुष्यात।। रंग जीवनात भरलेले कसे नाविन्यपूर्णत्वाचे, धवल कृष्ण वर्णवितो रहस्यकथा अस्तित्वाचे।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु
अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु #seashore
read moreSarita Prashant Gokhale
शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे वात्सल्य जगात अमृत धारेचे रंग पदरात...२ वडीलांची साधी शांत बरसात रंग कौतुकाचे अंतकरणात...३ बालपणी रंग मनी झुलणारे निरागसतेचे वाद फुलणारे...४ तारूण्य रंगाचे सारेच आगळे स्वप्नांचे बंगले क्षणात कोसळे...५ वृध्दपणी साऱ्या येती आठवणी रंगीत धुसर होते शिकवणी...६ अशी जीवनाची रंगते कहाणी भरते नयनी निर्मळता पाणी...७ स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा:-सोलापूर ©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे
yogesh atmaram ambawale
आयुष्य जगण्याचा रंग वेगळा, इथे प्रत्येकाचा आनंद वेगळा. अनेक छंद ह्या जगात, इथे प्रत्येकाचा छंद वेगळा. नानाविध सुवासिक फुले सर्वत्र, अनेक फुलांचा गंध हा वेगळा. कित्येक विचार येती मनात प्रत्येक विचारांती सवाल हा वेगळा. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल
सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे फुलांचा गंध हा वेगळा.... #फुलांचागंध हा विषय Tanaya Bonde यांचा आहे. चल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more