Nojoto: Largest Storytelling Platform

New गळा कोरडा पडणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गळा कोरडा पडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गळा कोरडा पडणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Jk

आपले #भविष्य आपणच घडवतो आणि आपल्या कर्माने बिघडवतो मग नशिबाला दोष देऊन उगाच का गळा काढतो #मराठीविचार

read more
आपले भविष्य आपणच घडवतो 
आणि आपल्या कर्माने बिघडवतो 
मग नशिबाला दोष देऊन 
उगाच का गळा काढतो -jk

©Jk आपले #भविष्य आपणच घडवतो 
आणि आपल्या कर्माने बिघडवतो 
मग नशिबाला दोष देऊन 
उगाच का गळा काढतो

Komal Pardeshi

#सर्दी पडसे खोकला ३ दिवसात बाहेर पडेल , #गळा मोकळा , #त्रास बाहेर ! Sardi khokala #gharguti upayshort #News

read more
mute video

priyanka chandale

चारोळी #_कविता_#-कोरडा पाशान #मराठीकविता

read more
mute video

Komal Pardeshi

१ दिवसात सुटका #खोकला #उबळ कोरडा खोकला #ओला #खोकला #रामबाण उपाय ! khokla sathi #gharguti #Upay, khokla aushadh #मराठीसंस्कृति

read more
mute video

Komal Pardeshi

#चाई लागणे , #डोक्याला मधून मधून #टक्कल पडणे , chai lagane #gharguti upayटक्कल, #टक्कल पडण्याची कारणे, टक्कल करण्याचे फायदे, टक्कल केल्यावर #उपचार #Galati #मराठीसंस्कृति

read more
mute video

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निसर्ग चक्र.. #निसर्गचक्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ऊन लागणे,वारा येणे,पाऊस पडणे,
फुलं बहरने,पाने गळणे,पूर येणे,वादळ येणे,
वातावरणात बदल होणे हे सर्व निसर्ग चक्र आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,तसे तसे
वातावरणातील निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
पूर्वी सर्व सुरळीत निसर्गचक्रे फिरायची,
आता मात्र निसर्ग केव्हाही आपले चक्र फिरवत असतो,
त्याला ऋतू ची गरजच नाही राहिली.
केव्हाही पाऊस पडणे,केव्हाही ऊन पडणे,हिवाळा तर जसा नाहीसाच झाला.
ह्या सर्वांचे चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
निसर्गावर जसे माणसाचे राज्य झाले आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला.
जिकडे पाहावे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जाते,भरमसाठ वाहनांच्या 
आणि मोठ्या मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे 
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा अनेक कारणांमुळे सध्या निसर्गचक्रे 
विचित्रपणे फिरायला लागले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निसर्ग चक्र..
#निसर्गचक्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
हा विषय

yogesh atmaram ambawale

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

read more
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे

Rahul Pawar

जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights

read more
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे  सुधा गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके,
त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत.
आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य.
कुणाला फाशी देणे गुन्हा आहे,
गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे.
पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही

©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विक

RJ कैलास नाईक

#मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

read more
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile