Nojoto: Largest Storytelling Platform

New समुद्राच्या पाण्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समुद्राच्या पाण्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समुद्राच्या पाण्यात.

    PopularLatestVideo

Komal Pardeshi

#केसांना प्रचंड फायदा #पाण्यात मिसळून लावा२ वेळा लावा #केस काळेholi #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sainath Jogdand

तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या अन तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी... वैभव दा😍😘 #Shayari #nojotophoto

read more
 तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या
अन तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी...
वैभव दा😍😘

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
     संथ पाण्यात
 प्रतिबिंब शोधत बसतो.
   आतल्या गहऱ्या
 मनाचा तळ शोधत राहतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
संथ पाण्यात..
#संथपाण्यात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

dhanashri kaje

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे संथ पाण्यात.. #संथपाण्यात #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
संत पाण्यात
नाव हकते प्रेमाची
तुझ्या किनाऱ्यावर येऊन विसावते जराशी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
संथ पाण्यात..
#संथपाण्यात
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

sree

© पाऊस नाही काळ आला.. पाउस नाही काळ आला.. नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या.. जलप्रलयाने सारेच गिळले कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. छत्र गे #poem #pray #महाराष्ट्र #Prayforकोल्हापूर #Prayforसांगली #पुरेपूर

read more
© पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गेले, पोट जळाले
होते नव्हते ते पाण्यात बुडाले
माणसाचा सखा असणाऱ्या..
पावसाने आज शत्रूत्व पत्कारले 
 
चोहिकडे हाहाकार माजला
सारा शिवार पाण्यात न्हाला..
गोठ्यात हंबरडा फोडण्या आधी
जनावरांचा गळा आवळला..

येते असेही वाईट परिस्थिती 
जेंव्हा निसर्गाचे संतुलन सुटते..
सावरायचे असते आपण एकमेकाना
 आपल्या हाती काहीच नसते..

कोल्हापूर, सांगली, सातारा, दिलदार, 
धैर्यवान ऐतिहासिक भूमी महाराष्ट्राची..
ह्या आपत्तीतुन सावरण्यासाठी फक्त
गरज त्यांना आपल्या लहानश्या हाताची.. !
#Pray for कोल्हापूर
#Pray for सांगली
-® श्रीकांत कांबळे
 (परभणी) © पाऊस नाही काळ आला..

पाउस नाही काळ आला..
नद्या नाल्या ओसंडून वाहिल्या..
जलप्रलयाने सारेच गिळले
कच्या पक्या भिंती पाहत राहिल्या.. 

छत्र गे

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे प्रतिबिंब... #प्रतिबिंब1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
प्रतिबिंब पाण्यात असो किंवा आरशात,
फक्त आपले बाह्य रूप दाखवते,
खरी प्रतिमा आपली आपल्या विचारात असते,
जनसामान्यांच्या नजरेत जी दिसते. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
प्रतिबिंब...
#प्रतिबिंब1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

अल्पेश सोलकर

बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता... तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार खरं सांगू ..! लाट #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #चारोळी #मराठीकविता #alpeshsolkar

read more
बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत
खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता...

तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार
खरं सांगू ..! लाटेलाही तुझा स्पर्श हवा होता...

आता नाही हा...! ...बस आता..! तुझे पुरे झाले
खरं सांगू ...! दोघांना एकच बर्फाचा गोळा हवा होता... बघ ना..! आजुबाजूस कसे प्रेम करत आहेत
खरं सांगू..! मला तुझा हातात हात हवा होता...

तू बोलून गेलीस की मी पाण्यात नाही उतरणार
खरं सांगू ..! लाट

sandy

*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच् #story #nojotophoto

read more
 *-:पूर्ण वाचा छान आहे:-*
एकदा एक खेकडा समुद्राच्या
किनार्यावर खेळत होता.... ! !
त्याच्या तीरप्या चालीने
वाळू वर काही रेखाटत होता..
समुद्राच्

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कोसळणार्या पावसात.. #कोसळणार्यापावसात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #पाऊस

read more
ढगांचा गडगडाट होतो,नि विजेचा कडकडाट होतो.
कोसळतो मुसळधार पाऊस,मातीला सुगंध देऊन जातो.
कोसळणाऱ्या पावसात,मग चिंब चिंब भिजू वाटे.
आठवण येते तेव्हा सखीची,पावसात मग तिला भेटू वाटे.
कोसळणाऱ्या पावसात,मग नानाविध घटना घडतात.
कोसळणाऱ्या पावसाचे,बरसणाऱ्या धारांचे,
वेगवेगळे आवाज येतात.
कुठे बेडक डराव डराव करतात,
तर कुठे लहान मुलं,
बरसणाऱ्या पाण्यात होड्या बनवून सोडतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कोसळणार्या पावसात..
#कोसळणार्यापावसात
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile