Nojoto: Largest Storytelling Platform

New वयाचा पुरावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वयाचा पुरावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वयाचा पुरावा.

Stories related to वयाचा पुरावा

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

#मी नाही..माझं वयच चोरतंय मला..
ॠतुचक्राला चकवता चकवता आज इथवर आलो 
वय चोरता चोरता आता खरा दिसायला लागलो 
माझा व वयातला निराळा अबोला हाच तर खरा बोलका असतो 
दोघांना कळत नाही असं नाही आलटून पालटून आम्ही दोघं हसून घेतो 
माझ्या नकळत आधी वय हसून घेत चेहरा तुला कुणी उसना देणार नाही 
माझ्या नकळत तूही हसून घेत जा चोरून हसणं उधारीवर कोणी देत नाही 
आपलाच माणूस आपल्याशी अनोळखी हे बघून
माझ्या मुखाचा वर्ण उजळ झाला 
त्या वयाची केली मी ऐसी की तैसी अन्
बेगडी भावविश्वात मी माझा आनंद जपला
हल्ली मी वयाला ओळखत नाही अन्
तोही मला ओळख दाखवत नाही
हक्काची माणसही हल्ली परकी होतात
ते सुद्धा अबोला सोडून इतर काही वागत नाही
मी आणि वय सध्या डोळ्यास डोळे भिडवत नाही चोर दोघे
निसर्गाने अनमोल नजराणा पदरी दिला 
दोघेही आता एकमेकांना कसलाच
पुरावा मागत नाही..
@शब्दवेडा किशोर '

©शब्दवेडा किशोर #पुरावा

Kunal Salve

दुरावा हवा नात्यात पुन्हा प्रेम होईल 
जरासं तु रडशील जरासं मी ही रडेल 
कदाचित तो ही प्रेमाचा पुरावा राहील ! #pc:#google
#दुरावा
#पुरावा

Bitterone_me

White "शब्द" 
काळजीपूर्वक वापरा, 
हे "पालकत्व" चा 
उत्कृष्ट पुरावा आहेत.

©Bitterone_me #शब्द #काळजी #पालकत्व #उत्कृष्ट #पुरावा #जिंदगी #अनुभव #viral #Popular #bitteroneme

Bitterone_me

जिथे माझ्या यशाबद्दल,
इतर माझे अभिनंदन
करत आहेत,
माझा सख्खा भाऊ
आणि सख्खी बहीण,
मला पुरावे मागत आहेत...

©Bitterone_me सख्खे रक्ताचे नाते....🙃🙃#यश #अभिनंदन #सख्खे #भाऊबहिण #पुरावा #viral #Popular #bitteroneme

shubham Balbudhe

#मि लेक शेतकर्याचा ## मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!

read more
 ##मि लेक शेतकर्याचा ##

मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे 
नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!

Sandip D. Chaudhari

-संदीप डी. चौधरी माझ्याकड़े नाही दूसरा पुरावा स्वतःला निर्दोष ठरवण्याचा , जे साक्षीदार होते प्रेमाचे , तेचं आज मला दोषी ठरवतायं . #thought #nojotophoto

read more
 -संदीप डी. चौधरी
माझ्याकड़े नाही दूसरा पुरावा स्वतःला निर्दोष ठरवण्याचा ,
जे साक्षीदार होते प्रेमाचे ,
तेचं आज मला दोषी ठरवतायं .

yogesh atmaram ambawale

Happy anniversary मावशी आणि काका #happyAnniversary #yqmarathi #yqtaai #प्रेम #शुभेच्छा #लाइफ_स्टोरी #loveforever मी एक घास भरवतो

read more
एक घास मी भरवतो,एक घास तू भरवावा.
आपल्या सुखी संसाराचा,हाच असावा मोठा पुरावा. Happy anniversary
मावशी आणि काका
#happyanniversary 
 #yqmarathi #yqtaai
#प्रेम #शुभेच्छा
#लाइफ_स्टोरी
#loveforever
     मी एक घास भरवतो

अल्पेश सोलकर

नुसतं प्रेम तपासायचं म्हणून... मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते... नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे.. एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागते...

हवा असेन मी तर जशास तसा स्विकार...
मग कश्याला तू संपत्तीचा उतारा मागते...

ठेव जरा माझ्या घरच्यांच्या जागी तुझे घरचे...
मग कश्याला वेगळं राहण्यास घर मागते... नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत

sandy

विरह विरह म्हणजे तरी काय रे.. तुझ्या माझ्यातला दुरावा, भावना जिवंत आहेत, याचाच असतो पुरावा.. विरह विरह म्हणजे तरी काय रे..? रात्रंदिवस फक्त #poem #nojotophoto

read more
 विरह विरह म्हणजे तरी काय रे..
तुझ्या माझ्यातला दुरावा,
भावना जिवंत आहेत,
याचाच असतो पुरावा..
विरह विरह म्हणजे तरी काय रे..?

रात्रंदिवस फक्त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तू दूर आहेस.. #तूदूरआहेस चला तर मग मस्त मस्त लिहुया. हा विषय Prashant Khot यांचा आहे. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असला जरी आपल्यात कितीही दुरावा,
तरी प्रेमाचा आपल्या हाच पुरावा.
मानले माझ्यापासून तू दूर आहेस,
तरी भासते सतत माझ्या सोबतच आहेस.
मनाच्या तू खूप जवळ आहेस,
भले नजरेपासून तू दूर आहेस,
कायम समोर दिसावी,सोबत असावी, 
मनाला मात्र हीच हुरहूर आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तू दूर आहेस..
#तूदूरआहेस
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
हा विषय
Prashant Khot यांचा आहे.
#c
loader
Home
Explore
Events
Notification
Profile