Nojoto: Largest Storytelling Platform

New वागायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वागायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वागायला.

Related Stories

    LatestPopularVideo

Mujaheed Jamadar

जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #Life महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh

read more
जातो संभडायला आपला समजुन,
नेमक तेव्हाच परखा होतो।

जातो सावरायला आपला समजुन,
नेमक तेव्हाच त्या नात्याशी वेगड़ा होतो।

जातो मित्राला मित्र बनून सोभतीला,
नेमक तेव्हाच मित्र आपली लाईकी दिखावतो।

जातो सु:खा मधे भान हरवून,
नमक तेव्हाच दुःख आपली जागा दाखवतो।

जातो वागायला हृदयाचा ऐकून,
नमक तेव्हाच जग आपली जगाची रीत दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून 
#मराठी #nojotomarathi #marthi #poem #life  महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh

yogesh atmaram ambawale

सहजच सुचलेलं.. #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून #Collab चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार

read more
चांगल्या अनुभवावरून 
माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक 
किंवा एखादी चांगली व्यक्ती 
बनण्याचा प्रयत्न करतो 
तर त्याच्या विरोधात 
वाईट अनुभव हा मनुष्याला
नकारात्मक दृष्टिकोन देऊन 
वाईट वागायला प्रवृत्त करतो. सहजच सुचलेलं..
#yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून 
#collab 
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आपली माणसं... #आपलीमाणसं हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नाती जपायला शिका,
आपली माणसं ओळखायला शिका,
वागतात जे आपुलकीने आपल्याशी,
त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

आपली माणसं...
#आपलीमाणसं
हा विषय
Amar Bhilare  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
माणसं ओळखायला शिका,
नाती जपायला शिका,
सर्वच नसतात वाईट ह्या जगात,
वागतात जे आपुलकीने आपल्याशी,
त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
माणसं ओळखायला शिका..
#माणसं #ओळखायला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आताचा विषय आहे चुक नसतानाही... #चुकनसतानाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीलेखणी #चूकनसतानाही

read more
स्वतःच्या मनाने वागायला तिला कायम बंदी असते,
तिची काहीच चूक नसताना विनाकारण तिला ऐकावे लागते.
का जगाला हे समजत नसते,
पाप बघणाऱ्यांच्या नजरेत असते
तिने घातलेल्या  तोकड्या कपड्यात नसते.
आग तीच्या ही मनात धुमसत आहे
की जगाला वठणीवर आणावे जे तिच्या  वागण्याच्या विरोधात आहे.
चूक नसतानाही का तिला छळले जाते
ती मुलगी आहे म्हणून तिलाच का कमी लेखले जाते. सुप्रभात मित्रहो
आताचा विषय आहे
चुक नसतानाही...
#चुकनसतानाही
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes ह्या पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्य पालटून गेले... #आयुष्यपालटूनगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्व काही सुरळीत असताना खोटे वागायला भाग पाडले,
मनात नसताना जे केले त्याने आयुष्य पालटून गेले.
विषय खूप गंभीर आहे कसे लिहावे समजत नाही,
आयुष्य पालटले ज्या घटनेने तिला आठवण्यात काही अर्थ नाही.
विचारता कुणी ती घटना,सांगताना ही हिम्मत होत नाही,
आयुष्य पालटून गेले ज्या घटनेने ती घटना विसरता ही येत नाही.
लालसा खूप वाईट असते मी ही त्यातून सुटलो नाही,
नेहमी खरे वागणारा मी,एका खोट्यातून अजून बाहेर आलो नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्य पालटून गेले...
#आयुष्यपालटूनगेले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड बदलुया.. #थोडबदलुया हा विषय Amar Bhilare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती वेळ नि किती काळ,आपण असेच रहावे,
ऐकत नाहीत जे चांगले म्हणणे,किती त्यांना समजवत रहावे.
प्रयत्न करतोय आपण,सर्वांनी सामंजस्याने वागावे नि एकत्र राहावे,
ऐकतच नाही कुणी त्याला आपण काय करावे.
विसरलेय जग माणुसकीने वागायला,आपण अजूनही माणुसकीनेच वागतोय.
आपल्या ह्या साध्या वागण्याला,जुन्या विचारांचे म्हणत जग खूप हसतोय.
म्हणून आता थोडा वेगळा प्रयत्न करूया,जग बदलतंय आहे बदलू द्या जगाला,
ऐकत नाहीत आपलं म्हणणं,म्हणून आपण ही थोडं बदलूया...स्वतःला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड बदलुया..
#थोडबदलुया

हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

#अनुभव #yqtaai #openforcollab #yqmarathi "अनुभव" एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'. अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

read more
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे की ती घटना चांगली होती की वाईट होती.
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो.
तरी सुद्धा सर्वस्वी आपल्या हातात आहे आपली वागणूक चांगली असल्यास आपण  कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला आपल्या नजरेने ते चांगले कसे करता येईल ह्या कडे कळ दिला पाहिजे.
कुठला ही व्यक्ती ही कधीच वाईट नसते , वाईट असतात ते त्यांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवानुसार ते तसे वागत असतात. #अनुभव #yqtaai  #openforcollab #yqmarathi 
"अनुभव"
एखाद्या घटनेचा कळत नकळत घेतलेला धडा म्हणजे 'अनुभव'.
अनुभव हा त्या त्या घटनेवर अवलंबून आहे

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मनात कैद तू तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमनात

read more
पाहिले जेव्हा पहिल्यांदा,
तेव्हाच झालीस मनात कैद तू.
कुठेही,केव्हाही आठवते,
अशी मनात कैद तू.
सोबती तुझी एकांतात नेहमी साथ देई,
अशी मनात कैद तू.
मनात तर आहेसच माझ्या,
पण माझ्या जीवनात ही व्हावी कैद तू.
कैद जरी असली ही,
तुझ्या मनासारखेच तुला वागायला मिळेल,
फक्त नावा करिता असशील कैदी तू,
पण खरे तर कैद मी असेल. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... मनात कैद तू 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी कधी निसर्ग... #कधीकधीनिसर्ग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
हल्ली केव्हाही पाऊस पडतो,केव्हाही ऊन पडतो,
हिवाळा तर जसा नाहीसाच झाला आहे.
जसे जसे ऋतु बदलत जातात,
तसे तसे निसर्गाचे चक्रे ही फिरत राहतात.
सध्या निसर्ग चक्रे समजण्या पलीकडचे झाले आहे.
कारण निसर्गावर माणसाचे राज्य झाले आहे.
जिकडे पाहवे तिकडे निसर्गाचे वहिवाट चालू आहे,
जंगल च्या जंगल कापले जात आहे.
वातावरण सुरक्षित राहण्यासाठी निसर्ग व्यवस्थित असायला हवा,
पण हल्ली निसर्ग कुठे दिसेनासा झाला आहे.
भरमसाठ वाहनांच्या आणि मोठ्या कंपनीच्या प्रदूषणामुळे,
निसर्ग पूर्णता लोप पावत चालला आहे.
ह्या अशा एक ना अनेक कारणांमुळे
कधी कधी  निसर्ग ही विचित्रपणे वागायला लागला आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कधी कधी निसर्ग...
#कधीकधीनिसर्ग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile