Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्याकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्याकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याकडे.

    LatestPopularVideo

DHIRAJ SANJAY MALI

नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तुझ्याकडे उरले काही.... #तुझ्याकडे #उरले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine

read more
माझी  आठवण  म्हणून,
बाजूला सार ते, तुला दुखवून 
मी कुठे आनंदी राहणार. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तुझ्याकडे उरले काही....
#तुझ्याकडे #उरले
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

Dhiraj Mali

नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तुझ्याकडे उरले काही.... #तुझ्याकडे #उरले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine

read more
माझी  आठवण  म्हणून,
बाजूला सार ते, तुला दुखवून 
मी कुठे आनंदी राहणार. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
तुझ्याकडे उरले काही....
#तुझ्याकडे #उरले
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

Kunal Salve

*तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला तुझ्याकडे सोपावून द्यावं * #yqmarathi #yqdidi #yqdiary

read more
प्रत्येक मिठीत शहारा नसायचा 
तु जातावेळी मला तुझाच सहारा असायचा ! — % & *तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला 
तुझ्याकडे सोपावून द्यावं *

#yqmarathi 
#yqdidi 
#yqdiary

एक शेतकरी बिब्या

कवितेचे शिर्षक _हाल अपेष्टा_ हात तेवत स्वताला झिजवत ठेवलं आयुष्यभर कधी स्वतासाठी तुझ्याकडे मागितले ही नाही पोटभर...© #nojotovideo

read more

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.... #poem #मनमुक्तपाखरू

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....

Rutuja Dorwat

तू तिथेच आहेस का अजून पुढे येणं जमलंच नाही का तुला अरे पहा तो क्षितिजवरचा सूर्य तुझ्या दिशेने पाहतोय तुझ्या चमकण्याच्या वाटेकडे आस लावून बसल

read more
spotlight तू तिथेच आहेस का अजून
पुढे येणं जमलंच नाही का तुला
अरे पहा तो क्षितिजवरचा सूर्य तुझ्या दिशेने पाहतोय
तुझ्या चमकण्याच्या वाटेकडे आस लावून बसल

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी वाट ठेचाळलीच तर 
मदतीचा हात देशील ना?
आणि परतून सावरण्यास
माझा आधार होशील ना?

धडपडलेच कधी जर का
तू धावून पुन्हा येशील ना?
वाटले विसावावे घडीभर
तर बाहू पुढे करशील ना?

अधाशासारखे वागले जर
समजून तेव्हा घेशील ना?
काळ्याविभोर केसांमध्ये 
माझा होऊन गुंतशील ना?

गालावरती ओथंबलेल्या
दवस्पर्शास भिनशील ना?
अधरावर अधर टेकवून
सुगंधी श्वास भरशील ना?  मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मागणे हे तुझ्याकडे...
आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ?

#मागणे #तुझ्या #मागणं
#col

Sangeeta Kalbhor

महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तु #शायरी

read more
महिमा तुझी..

महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तुला सांग सेवा
तुला स्मरुणिया वेग आता
पाऊलात माझ्या येणार आहे
धरुनी हात माझा तू
तुझ्यासवे नेणार आहे
दृष्टादृष्ट होता अवचित
सुटले बघं सगळे कोडे
अंतरातूनी सांगते अनंता
जीव मला तुझ्याकडेचं ओढे.....

मी माझी.....
14/02/2024

©Sangeeta Kalbhor महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तु

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता.
सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता.
दिवस तर एक ही असा चुकत नाही
की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही.
तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे,
तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
तुझा वापर कित्येक कामासाठी होतो,
गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो.
सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते,
कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते.
प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते,
नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते.
स्वार्थपणा पण बघ आमचा 
तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो,
आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕
सुप्रभात.
दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे.
वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile