Find the Latest Status about वृक्षवल्ली आम्हा सोयरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वृक्षवल्ली आम्हा सोयरे.
Suyash Ananda Gulig
विनातक्रार होतात साऱ्यांच्याच भेटीगाठी माझ्याच वेळी कोणाच्या आड लपणे बरे नव्हे, सामावलय माझ्या सुद्धा अंतरात एक आकाश तरी तुझ्या शिवाय चांदण्यात कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता
नेत्रलिपि
fictionist friend गुढी रुसली आम्हा वर वसुंधरेचा हाहाकार... तोरण सुकली दारावर संकट लोटले भक्तांवर... विषबाधा ही दूर सार हे विठूराया कृपा कर.. #fictionistfri
Jk
भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम🙏 ©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव
अल्पेश सोलकर
एक डाव असाही होता.. एक्का ..बादशाह ..राणी ..साज होता.. पण जास्त वेळ अस टिकलं नाही.. आम्हा तिघांना हरवणारा ' तुरुप ' जिवंत होता.. एक डाव असाही होता.. एक्का ..बादशाह ..राणी ..साज होता.. पण जास्त वेळ अस टिकलं नाही.. आम्हा तिघांना हरवणारा ' तुरुप ' जिवंत होता.. © अल्पेश सो
Vinod Umratkar
वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त्याच्या दुःखात झालो मी दुःखी । त्यांच्या आनंदाची मला पण खुशी । धन्यवाद वाय क्यू तू मित्र दिले खास । काव्य लेखनाने आम्हची जुळली रास। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #yourquote #सगेसोयरे वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त
Vinod Umratkar
रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा। रंगभेद असा मनी रुजवतो आम्ही लोकं। रंगावरूनी आम्हा हल्ली जातधर्म कळते। विशिष्ट जातरंग तो टाळतो आम्ही लोकं। सरड्यासारखे रंग बदलू,असे आसपास। आम्हचा रंग वेगळा ,सांगतो आम्ही लोकं। रंगाची दुनिया सारी ,त्यात आम्ही नटरंग। श्रेष्ठत्वाचा रंग सदा ,उधळतो आम्ही लोकं। 🌈ʜᴀᴩᴩy ʜᴏʟɪ🌈 रंग रंगा रंगाचे रोजच,भेटतात आम्हा लोकं। तरी रंग होळीचा उधळतो आम्हीं लोकं। द्वेष काळ्याचा, सन्मान सदा गोऱ्याचा।
Sarita Prashant Gokhale
वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* *आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे* *प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे* *येता जाता उंबरठ्याला सांगत असतो* *संस्काराचा पाया जपणे मनात आहे* *पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता* *आधाराला सोबत असणे मनात आहे* *तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* *त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* *दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी* *नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* स्मिता कुलकर्णी ढोनसळे ©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क
बी.सोनवणे
"मुंबई माझा जिल्हा" गर्व आम्हा "मुंबईचा" गजबजलेलीच सदाची, धकधकत्या जीवनातली रेषा अर्थिक राजधानीची...!!१!! वसली बेट बंदरावरीच "मुंबादेवी" प्रसन्ने वरदान, लाभले जलसागराच्याच सान्निध्यातले जीवनमान...!!२!! आदर्श संस्कारशीलतेने जपलाय हाच मराठमोळा, संस्कृतीचा वारसा अभिमान तो "महाराष्ट्र दिनाच्या" सोहळा...!!३!! जसा "भारत देश" नटलायं ओ विविध भाषिकांनी तशीच, "मुंबई" हि सर्व धर्म समभाव ह्याचं एकजुटीने आहे अशीच...!!४!! ऐक्य आमच्या "मुंबईत" असे जरी काही संकटे ओढावले, लढतो सर्व एकजुटीने साथ देतात सारे मराठी मातीतले...!!५!! आमच्या जीवाची हीच "मुंबई" खूप काही आहेत वैशिष्ट्य, 'भारतात' असे एकमेवं शहर माझी "मुंबई" नगर सर्वश्रेष्ठ...!!६!! ✒बी.सोनवणे मुंबई मुंबई_माझा_जिल्हा गर्व आम्हा "मुंबईचा" गजबजलेलीच सदाची, धकधकत्या जीवनातली