Find the Latest Status about शायरी मराठी प्रेम फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Dr.Chandu Pawar
अर्धवट जळून विझली, त्या पणतीतली वात.. मग अंधाराचं राज्य, अन् जीवघेणी ती रात.. #मराठी #शायरी#प्रेम#कविता
ROSHAN gamer
तिने मला विचारलं कि प्रत्येय मुलीकडे का बघतो? मी पण हसून उत्तर दिल कारण प्रत्येक मुलमध्ये मला तुझाच चेहरा दोस्तो 🥰 ©ROSHAN gamer #lonely मराठी प्रेम शायरी
Madhuri Chavan
प्रेम अडीच अक्षरांची यादगार यात्रा, समजल तर आयुष्य नाहीतर नुसतीच भावनांची जत्रा... मराठी प्रेम...
Abhijit Suryawanshi
अविरत आठवांसवे दिवस अलगद सरतात, वर्णन तुझे करण्यासाठी शब्दच कुठे उरतात ... #प्रेम #मराठी
Kunal Salve
पैंज लागली होती दोघांची तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते तिने दरवेळी चुकायचं ठरवलं आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला पेन्सील होऊन सारंच रंगवलं ! #मराठी #प्रेम
Deepali Mestry
मी येताना माझी पाटी कोरीच होती मी जातानाही ती कोरीच असेल फक्त एकच इच्छा मनात असेल किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन शब्दवेडी #१२/३६५ #फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark